बेळगाव महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाची निवडणूक आटोपल्यानंतर बऱ्याच विलंबाने अखेर महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होत आहे. बेळगाव शहराला महापौर आणि उपमहापौर मिळण्यासाठीची प्रतीक्षा संपणार या प्रकारच्या बातम्या सगळ्या सध्या पसरू लागल्या आहेत. मात्र ही प्रतिक्षा संपली तरी मक्तेदारी केव्हा...
बेळगाव लाईव्ह विशेष :दीर्घकाळ लांबलेली बेळगाव महापालिकेची निवडणूक अवघ्या काही तासावर आली असताना भाजप कोअर कमिटी समोर एक नवा पेच प्रसंग उभा राहिला आहे.कन्नड संघटनांनी भाजप मधील कन्नड भाषिक महिलेला महापौर पद मिळावे अशी मागणी केली आहे कन्नड संघटनांच्या...
सोमवारी बेळगाव महापालिकेच्या महापौर उपमहापौर निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कौन बनेगा महापौर उपमहापौर याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रादेशिक आयुक्त डॉ एम जी हिरेमठ निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार असून सकाळी दहा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असून...
बेळगाव :महापौर आणि उपमहापौरपदासाठी सोमवारी म्हणजेच निवडून आल्यानंतर 518 दिवसांनी निवडणूक होणार आहे. तब्बल 17 महिन्यांनंतर बेळगावकरांना महापौर उपमहापौर मिळणार आहे.
महापौर आणि उपमहापौरपद महिलांसाठी राखीव आहे. महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी तर उपमहापौरपद मागासवर्गीय ब महिलांसाठी राखीव आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल 6...
सांबरा कुस्तीगीर कमिटी आणि ग्रामस्थच्यावातीने रविवार दि 12 फेब्रुवारी 2023 रोजी कुस्ती मैदान भरवण्यात आले आहे.प्रथम क्रमांकाची लढत डबल कर्नाटक केसरी पै.कार्तिक काटे विरुद्ध मध्यप्रदेश केसरी पै. सुदेश ठाकूर यांच्यात होणार आहे.
दोन नंबरची कुस्ती कर्नाटक केसरी पै.नागराज बसुडोणी विरुद्ध...
जिथे जिथे मदतीची गरज आहे, तिथे देव स्वतः धाऊन येतो नाहीतर आपले दुत तरी पाठवतो असे म्हणतात ते काही खोटे नाही. आज बेळगावच्या मोरे पिता पुत्राने ते खरे करून दाखविले.
महामार्गावर अपघाताने जखमी होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडलेल्या एका...
बेळगाव शहर आणि परिसरात असणाऱ्या पोल्ट्री फार्मवर जिवंत कोंबडीचा दर 82, 83 ते जास्तीत जास्त 85 रुपयापर्यंत आहे. मात्र याच परिसरात कापलेल्या कोंबडीचा अर्थात चिकन सेंटर मधील एक किलो चिकन चा दर अडीचशे रुपये च्या घरात जाऊन पोहोचू लागला...
उच्च न्यायालयाच्या सुचनेमुळे 11 जानेवारीपर्यंत वाहन चालकांवरील दंडांत पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे. वाहन चालकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मुख्य न्यायाधिश मुस्तफा अजीज हुसैन यांनी केले. तर शहरात गेल्या तीन वर्षांत वाहन चालकांवर सुमारे 6 लाख...
विमल फाउंडेशन माध्यमातून बेळगाव शहरातील शाळा कॉलेजमधून आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला शाळांमध्ये घेण्यास मज्जाव केल्याने भाजप नेते किरण जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.चित्रकला स्पर्धेच्या आडून अधिकाऱ्यांना आदेश देण्यास भाग पाडणाऱ्या कृतीचा निषेध व्यक्त करत या विरोधात...
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक मिल्क फेडरेशन अंतर्गत 'नंदिनी' या ब्रँडच्या नावाखाली विक्री होणाऱ्या दुधाच्या मापात छुपी कपात करण्यात आल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. कर्नाटकातील सहकार मंत्रालयाच्या मालकीच्या महासंघाने अचानकपणे एक निर्णय घेतल्याने ग्राहक अचंबित झाले असून यामागची कारणमीमांसा...