बेळगाव लाईव्ह : सोमवार दि. ६ फेब्रुवारी रोजी महापौर-उपमहापौर निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महापौरपदी भाजपचे तुल्यबळ अधिक असल्याने भाजपाचीच सत्ता मनपावर येणार असल्याचे जगजाहीर होते.
हि निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविण्यात आल्याने भाजप नगरसेवकच महापौर पदी विराजमान होणार हे प्रत्येकाला...
बेळगाव लाईव्ह : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी कोट्यवधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे क्रीडा क्षेत्रासह क्रीडापटूंना अच्छे दिन येणार असल्याचे मत स्वप्नील जाधव याने व्यक्त केले आहे.
अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार भारतीय क्रीडा...
हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर पुरस्कृत आणि फ्रेंड्स ग्रुप हिंडलगा आयोजित बेळगाव ग्रामीण भाग मर्यादित मन्नोळकर चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा येत्या रविवार 12 रोजी फेब्रुवारी पासून खेळविली जाणार आहे.
'एक गाव एक संघ' या धर्तीवर बेनकनहळ्ळी हायस्कूल मैदानावर...
बेळगाव लाईव्ह : सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यावर असलेल्या सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला जाग आणून देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली 'चलो मुंबई'ची हाक देण्यात आली आहे. येत्या २७ आणि २८ फेब्रुवारी या दरम्यान हजारो सीमावासीय मुंबईला धडकणार असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद...
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सुधारित, रूपांतरित आणि कर्तव्यपूर्तीचा अर्थसंकल्प मांडला आहे. सामाजिक सुधारणा, पायाभूत सुविधांच्या या अर्थसंकल्पामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला दूरगामी सकारात्मक फायदे होऊ शकतात, असे मत बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष आणि सिटीझन्स कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी...
आत्तापर्यंत ज्यांचे उत्पन्न 5 लाखांपर्यंत होते त्यांना आयकर भरावा लागत नव्हता. आताही मर्यादा 7 लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव काळामधील केंद्रीय अर्थसंकल्पातील ही सर्वात महत्वाची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज बुधवारी केली आहे. नव्या कर रचनेत...
बेळगाव शहराच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे नवे पोलीस उपायुक्त (डीसीपी) म्हणून शेखर एस. तिक्कन्नावर नियुक्ती करण्यात आली असून आज बुधवारी त्यांनी आपल्या अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
कर्नाटक सरकारच्या गृहमंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार बेळगावचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीत पुन्हा बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता स्थापन करण्यासाठी आणि मराठी माणसाची ताकद दाखवून देण्यासाठी प्रत्येक मराठी भाषिक पेटून उठला आहे. अद्याप शहर, मध्यवर्ती आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार निवडला नसून समिती नेत्यांनी लवकरात...
बेळगाव महापालिकेच्या नूतन नगरसेवकांचा शपथविधी होण्याआधीच त्यांच्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून मनपा आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी यांनी बेळगाव दक्षिण विभागासाठी 10 कोटी रुपये तर उत्तर विभागाला 9 कोटी रुपयांचे 'वॉर्ड बजेट' मंजूर केले आहे.
मागील सभागृहात महाराष्ट्र एकीकरण समितीची...
बेळगाव लाईव्ह : बहुप्रतीक्षित बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर - उपमहापौर पदाची निवडणूक येत्या 6 फेब्रुवारी रोजी होणार असून या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महापौर पदासाठी उमेदवार जाहीर करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. बुधवारी काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुका प्रथमच...