सिमर्स क्लब आणि एक्वेरियस क्लब बेळगावची होतकरू जलतरणपटू इमानी जाधव हिने तिरुवनंथपुरम, केरळ येथे नुकत्याच पार पडलेल्या महिलांच्या खेलो इंडिया दुसऱ्या मालिकेतील स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदविताना 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं हस्तगत केली आहेत.
भारत सरकार देशात दर्जेदार खेळाडू...
काळी नदी, दांडेली येथे गेल्या 14 ते 16 डिसेंबर या कालावधीत आयोजित प्रतिष्ठेच्या सदर्न कमांड एडव्हेंचर चॅलेंज कप स्पर्धात्मक मोहीम वजा निवड चांचणी -2022 चा पुरस्कार वितरण समारंभ आज सोमवारी पार उत्साहात पडला.
काळी नदी, दांडेली येथे आयोजित सदर्न कमांड...
मराठी भाषिकांच्या महामेळाव्या संदर्भात पोलिसांनी अटक करून स्थानबद्धतेत ठेवलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांची आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एपीएमसी पोलीस ठाण्यातून सुटका करण्यात आली. मात्र तत्पूर्वी अटक झालेले नेते व कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात अन्न सत्याग्रह...
बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये आजपासून विधिमंडळ अधिवेशन सुरु होत असून या अधिवेशनात अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे, या चर्चेतून जनतेला दिलासा मिळेल असे अधिवेशन होईल, तसेच या अधिवेशनात उत्तर कर्नाटकाच्या विकासाला अधिक प्राधान्य देणारी चर्चा होईल, असे मुख्यमंत्री...
या देशात लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला ऐनवेळी परवानगी का नाकारली? यासंदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारला जाईल, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्ट केले आहे.
नागपूर येथे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सीमाभागातील...
बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील मराठी भाषिकांच्यावतीने आयोजिण्यात आलेल्या महामेळाव्यापूर्वीच कर्नाटक पोलिसांनी मराठी नेत्यांचे अटकसत्र सुरु केल्याने संतप्त सीमावासीय मराठी भाषिकांनी शिनोळी येथे उग्र आंदोलन छेडले.
गेल्या दोन तासाहून अधिक काळ येथील वाहतूक ठप्प झाली...
कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभांपैकी एक असलेल्या बेळगावच्या किल्ला तलाव येथील ध्वजस्तंभावर तिरंगा ध्वज पुन्हा डौलाने फडकू लागला आहे.
देशातील सर्वात उंच ध्वज स्तंभांपैकी एक ध्वजस्तंभ राष्ट्रभक्ती आणि आदर दर्शविण्यासाठी बेळगावच्या किल्ला तलावानजीक उभारण्यात आला आहे....
लोकशाही मार्गाने बेळगाव येथे आयोजित केलेला मराठी भाषिकांचा महामेळावा कर्नाटक पोलिसांनी दडपशाहीने उधळून लावल्याच्या घटनेची तीव्र पडसाद उमटत असून खानापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घटनेचे अधिकार पायदळी तुडवणार्या कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला.
सीमाप्रश्नी केंद्र...
कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सोमवारपासून सुवर्ण विधानसौध बेळगाव येथे प्रारंभ झाला असून हे अधिवेशनाचे 11 वे सत्र आहे. आज पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने विधानसौधच्या सभागृहात लावलेल्या वीर दामोदर सावरकर यांच्या तैलचित्राला आक्षेप घेऊन आंदोलन छेडले.
सरकारच्या बेळगावातील हिवाळी अधिवेशनाच्या...
बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील हिवाळी अधिवेशन हे विधिमंडळ कामकाजापेक्षा एखादी 'पिकनिक' किंवा 'इव्हेन्ट' असल्याचे नेहमीच निदर्शनात येत आहे. बेळगावमध्ये भरणाऱ्या हिवाळी अधिवेशनात राज्यभरातून विविध मंत्री, अधिकारी बेळगावमध्ये दाखल होतात. मात्र विधिमंडळ अधिवेशन नेहमीच गोंधळाच्या वातावरणात पार पडत असल्याचे बेळगावकर...