Daily Archives: Dec 18, 2022
बातम्या
मधमाशांच्या हल्ल्यात वृध्द शेतकरी जखमी
शेतात जनावरांसाठी चारा आणायला गेलेल्या शेतकऱ्यावर मधमाशांनी हल्ला केल्याने शेतकरी जखमी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील हलगा येथे घडली आहे.
भैरू गुंडू मोरे वय 72 असे या घटनेत जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भैरु ...
बातम्या
महामेळाव्याला पोलीस प्रशासनाचीही सशर्त परवानगी?
बेळगाव पोलीस प्रशासनाने कर्नाटक विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या उद्या सोमवारी पहिल्या दिवशी होणाऱ्या आंदोलनाची यादी प्रसिद्ध केली असून त्यामध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचाही समावेश आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाबरोबरच आता पोलीस प्रशासनाने ही या मेळाव्यास परवानगी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्नाटक राज्य विधिमंडळ...
बातम्या
प्रवेश बंदी नंतर धैर्यशील माने यांची प्रतिक्रिया
बेळगावच्या जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात सहभागी होणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांवर बंदी घातली आहे. हातकणंगलेचे खासदार सीमा प्रश्न नियुक्त केलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांना देखील बेळगाव प्रवेश बंदीचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजावल्यानंतर खासदार माने यांनी...
बातम्या
दुसऱ्या रेल्वे गेट कडूनच व्हॅक्सिन डेपोकडे प्रवेश
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला जिल्हा प्रशासनाकडून सशर्त परवानगी मिळाली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून इतर सर्व रस्ते सील बंद करून मेळाव्याच्या ठिकाणी जाण्यासाठी दुसऱ्या रेल्वे गेट येथील एकच मार्ग खुला ठेवला जाणार आहे.
कायदा व सुव्यवस्था विभागाचे...
बातम्या
महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश बंदी – जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
महाराष्ट्रातील खासदार धैर्यशील माने यांच्या बेळगाव जिल्ह्यातील प्रवेशावर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) 1973 कलम 144 (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
महाराष्ट्रातील लोकसभेचे सदस्य अर्थात खासदार धैर्यशील माने हे बेळगावच्या महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे उद्या 19...
बातम्या
उद्यापासून 10 दिवस राज्याची राजधानी बेळगावात
कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून बेळगावमध्ये सुरू होणार असून 29 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनामुळे कर्नाटकाचा राज्यकारभार बेळगावच्या सुवर्ण विधानसौधमधून चालणार आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून राज्याची राजधानीच बेंगलोरहून 10 दिवसांसाठी बेळगावमध्ये स्थलांतरित होणार आहे.
सदर दोन...
बातम्या
महाराष्ट्राच्या नेत्यांना उद्या बेळगावात प्रवेश नाही -एडीजीपी
बेळगावमध्ये उद्या 19 डिसेंबरपासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या स्थळाला आज राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) अलोक कुमार यांनी भेट देऊन पाहणी केली.
शहरातील टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो...
बातम्या
जगायला शिवरायांनी लढायला शंभूराजांनी शिकवलं – प्रा.मधुकर पाटील
छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचे व नवीन पिढीचे प्रेरणास्तोत्र आहेत. सर्व जातीजमातीचे लोक शिवाजी महाराजांचे मावळे होते.कष्टकरी, वारकरी, शेतकरी हे स्वराज्याचे पाईक होते. आजवर आपल्याला श्रीकृष्णाचे मामा कंस शिकवले, पण विषय गंभीर असताना खंबीर असणारे हंबीरराव मामा आपल्याला शिकवले...
बातम्या
छ. शिवाजी महाराजांसाठी नो कॉम्प्रमाईज – संभाजीराजे छत्रपती
आज साडेतीनशे हे वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांच्या नसा नसात भिनले आहेत. आपल्या जीवनात शिवरायांना स्मरण केल्याशिवाय आपण पुढेच जाऊ शकत नाही. बाकीच्यांसाठी कॉम्प्रोमाइज पण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी नो कॉम्प्रमाईज! कारण ते आपले दैवत आहेत, असे उद्गार कोल्हापूरचे...
शैक्षणिक
राजश्री नागराजू मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित
बेळगाव शहरातील नामांकित मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांना गोवा येथे गेल्या शनिवारी झालेल्या दिमाखदार पदवीदान सोहळ्यात आंतरराष्ट्रीय सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटीतर्फे मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरविण्यात आले आहे.
कंट्री इनन कांदोलियम गोवा हॉटेलच्या भव्य सभागृहात गेल्या शनिवारी आयोजित...
Latest News
विसर्जन मिरवणूक ध्वनीयंत्रणेस रात्री 10 पर्यंतच मुभा
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जना दिवशी शहर आणि उपनगरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि आपला लिलावाचा कार्यक्रम सकाळच्या सत्रात...