belgaum

Movies

पोलिस निरीक्षकांनी जाणून घेतली रहदारीची समस्या…बातमीचा इम्पॅक्ट

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर सध्या रहदारीच्या समस्येने मोठ्या...

“शवदाहिनी चोरीने गावकऱ्यांमध्ये संताप”

बेळगाव लाईव्ह :घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांनी आपले...

फ्रॉड कॉल सेंटर प्रकरणी ३३ आरोपी जेरबंद

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात अनधिकृतपणे कॉल सेंटर चालवून...

आंतरराज्य वाहन चोराला हैदराबादमधून अटक

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील महांतेश नगरमधून चोरीला गेलेल्या...

आंतरराज्य साखळी चोरांना टिळकवाडी पोलिसांकडून अटक

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात साखळी चोरीच्या घटनांनी डोके...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

बेळगावच्या राजकीय वर्तुळात रंगताहेत डावपेच!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : विधानसभा निवडणुका ९ महिन्याच्या कालावधीवर येऊन ठेपली असून या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना आतापासूनच वेग येऊ लागला आहे. बेळगावच्या राजकीय वर्तुळात विविध डावपेच रंगत असून एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावमध्ये केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांना रोखण्यासाठी भाजप गोटात हालचालींना वेग आला आहे.

गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसवर वरचढ होत बेळगावमध्ये भाजपने डोके वर काढले आहे. काँग्रेसपेक्षा भाजपच्या जागांची संख्या वाढली असून बेळगाव जिल्ह्यातील एकूण अठरा पैकी तेरा ठिकाणी भाजप आमदार कार्यरत आहेत तर केवळ चार ठिकाणी काँग्रेस आमदार कार्यरत आहेत. बेळगाव ग्रामीण, खानापूर, यमकनमर्डी आणि बैलहोंगल,चिकोडी मतदार संघ वगळता उर्वरित सर्व जागांवर भाजप प्रणित आमदार कार्यरत आहेत.

काँग्रेसला बळकटी देण्याचे कार्य करणारे केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी हे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आहेत. बेळगावंच नाही उत्तर कर्नाटकातील काँग्रेसला बळ देण्याचे कार्यही सतीश जारकीहोळी पार पाडतात. मात्र सतीश जारकीहोळी हेच बेळगाव जिल्ह्याचे बलस्थान असल्याचे प्रत्येकाला माहित आहे. हीच बाब ओळखून आता भाजपने सतीश जारकीहोळी यांना घेरण्याची रणनीती सुरु केली आहे.Satish jarkiholi

 belgaum

मागील विधानसभा निवडणुकीत यमकनमर्डी मतदार संघात केवळ १८०० मतांच्या फरकाने आमदार सतीश जारकीहोळी यांचा निसटता विजय झाला होता. आता या मतदार संघात भाजपने दोन  नेत्यांना प्रभारीपद दिले आहे. आमदार उमेश कत्ती हे नाव त्यापैकीच एक असून भाजप आमदार सतीश जारकीहोळी यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहे का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

नागरीप्रश्न आणि इतर गोष्टींमध्ये भाजप सरकार सध्या पिछाडीवर आहे. विकासाचा भोंगळ दिखावा आणि वाढती महागाई या गोष्टी हाताळण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला जनतेचा रोष पत्करावा लागत आहे. कर्नाटकातदेखील भाजपाची स्थिती म्हणावी तशी बारी नाही. एकंदरीत भाजप बॅकफूटवर असल्याने वेगळ्या पद्धतीने राजकीय डावपेच आखून, विरोधी पक्षातील नेत्यांचे खच्चीकरण करण्याची रणनीती भाजपकडून आखली जात आहे. आमदार सतीश जारकीहोळी यांच्या कार्यपद्धतीमुळे उत्तर कर्नाटकात काँग्रेसची स्थिती मजबूत होण्याची स्थिती आहे. जनतेचा रोष आणि भाजपविरोधातील मते सतीश जारकीहोळी यांना टार्गेट करून त्यांच्याच माध्यमातून भाजपच्या मतपेटीत आली तर राज्यातील भाजपाची परिस्थिती काहीशी वेगळी होऊ शकते अशा पद्धतीने भाजप राजकीय डावपेच खेळात आहे. एकंदर स्थिती पाहता सतीश जारकीहोळी यांना यश मिळू द्यायचा नाही असा चंग बांधून सतीश जारकीहोळी यांना त्यांच्याच मतदार संघात अडकविण्याचा भाजपाची रणनीती आहे.

स्वभावाने शांत दिसणाऱ्या आमदार सतीश जारकीहोळींसाठी असे डावपेच नवखे नाहीत. वरवर शांत दिसणारे आमदार सतीश जारकीहोळी हे हुशार, धूर्त आणि आक्रमक राजकारणी आहेत. आजतागायत अनेक राजकीय परिस्थितीत किंगमेकर ठरलेले सतीश जारकीहोळी यांच्या राजकारणाची पद्धत आगळीवेगळी आहे. भाजप गोटातून सतीश जारकीहोळी यांच्या संदर्भात आखण्यात आलेल्या रणनीतीला आता ते कसे टक्कर देतात, कशापद्धतीने आपली वेगळी रणनीती आखतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.