belgaum

Movies

मलप्रभा पाणी पुरवठा सल्लागार समितीची बैठक संपन्न

बेळगाव लाईव्ह :मलप्रभा जलाशयात सध्या 25 टीएमसी पाण्याचा साठा...

चक्क…बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त

बेळगाव लाईव्ह : 30 वर्षांपूर्वीच्या एका कंत्राटदाराच्या थकित बिलाच्या...

कोनेवाडीत भगवा फडकवल्याप्रकरणी उर्वरित चौघांनाही जामीन

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेसमोर कन्नड संघटनांनी लाल -पिवळा...

बेळगावात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

बेळगाव लाईव्ह : बेळगाव विभाग संयुक्त परिवहन आयुक्त कार्यालय...

राणी चन्नम्मा विद्यापीठाला प्रतिष्ठेचा ‘उदयोन्मुख विद्यापीठ पुरस्कार’

बेळगाव लाईव्ह :आयआयटी मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या दिमाखदार...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

विघ्नहर्त्या गणेशाच्या स्वागतासाठी बेळगावकर सज्ज !

 belgaum

अवघ्या १३ दिवसांवर येऊन ठेपलेल्या श्री गणेशोत्सवाची लगबग आतापासूनच सुरु झाली आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे साधेपणात साजरा झालेला श्री गणेशोत्सव यंदा जल्लोषात साजरा होणार आहे. श्री गणेशाच्या आगमनाची तयारी करण्यात श्रीभक्तांची लगबग सुरु झाली असून बेळगावमधील बाजारपेठ भरगच्च झाली आहे.

कोविड रुग्णसंख्येचा आकडा अद्यापही पुढे येत असून गर्दीत खरेदी टाळण्यासाठी गणेशभक्तांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. शहराच्या प्रमुख बाजारपेठेतील गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, मेणसे गल्ली, कडोलकर गल्ली, आणि खडेबाजार आदी परिसरात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य दाखल झाले असून आरास करण्यासाठी लागणारे विविध आकर्षक साहित्य बाजारपेठेत दाखल झाले आहे.

अनेक ठिकाणी घरगुती श्रीमूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या असून गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी पांगुळ गल्लीत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विविध प्लॅस्टिकच्या वस्तू, आकर्षक सजावटीचे साहित्य, विद्युत रोषणाईचे साहित्य, थर्मोकोल मखर याचप्रमाणे कापड दुकानात देखील आतापासूनच गर्दी होत आहे. यंदाच्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या साहित्याचे दर हे नेहमीपेक्षा वधारलेल्या स्थितीत असून अशा परिस्थितीदेखील गणेशभक्तांचा खरेदीचा उत्साह ओसंडून वाहात आहे. ठिकठिकाणी मांडण्यात आलेले स्टॉल्स, फेरीवाले, पूजा साहित्य, फटाके आदींची खरेदीही नागरिकांनी आतापासूनच सुरु केली आहे.Ganesh pangul glli

 belgaum

ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या मंडपांमधून विद्युत रोषणाई आणि इतर तयारी करण्यात येत असून मिठाई व्यापाऱ्यांसह यंदा घरगुती नैवेद्याचीही सोय उपलब्ध झाली आहे. तयार मोदक, मोदक पीठ, पुरणपोळी यासह गणेशाला प्रिय असणाऱ्या पदार्थांची मेजवानी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था गृह उद्योग करणाऱ्या महिलांनी केली आहे. सोशल साईटच्या व्यासपीठाच्या माध्यमातून ऑनलाईन बाजारपेठदेखील फुलली आहे.
कामानिमित्त बेळगावमध्ये आलेल्या चाकरमानी नागरिकांनीही गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाण्याची सोय करत आतापासूनच वाहने बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे.

दरवर्षी गणेशभक्त, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात पीओपी आणि शेडू – मातीपासून मूर्ती बनविण्यासंदर्भात संभ्रम असतो. यंदा प्रशासनाने अद्याप नियमावली जाहीर केली नसली तरी जागरूक पर्यावरण प्रेमींकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन आतापासूनच करण्यात येत आहे.

Ganesh logo
Ganesh logo

गणेशोत्सवात पर्यावरण जतन आणि संरक्षण, प्रदूषण मुक्त उत्सव साजरा करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत. वाढत्या नैसर्गिक आपत्तींवर विचार करून प्रशासनाच्या आवाहनाची वाट न पाहता प्रत्येक गणेशभक्ताने आपली जबाबदारी ओळखून स्वयंस्फूर्तीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.

गेल्या दोन वर्षात उत्स्फूर्तपणे साजरा न होऊ शकलेला गणेशोत्सव यंदा पुन्हा एकदा जल्लोषात साजरा करण्यासाठी प्रत्येक गणेशभक्त आतुर झाला आहे. यंदा ३१ ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी असून अवघ्या १३ दिवसांवर येऊन ठेपलेल्या बाप्पांच्या आगमनासाठी बेळगावकर सज्ज झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.