Sunday, January 5, 2025

/

बेळगाव, खानापूर तालुक्यात उद्या वीज खंडित

 belgaum

दुरुस्तीच्या कारणास्तव 110 के.व्ही. मच्छे केंद्राच्या व्याप्तीत येणाऱ्या बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील कांही गावांचा वीज पुरवठा उद्या गुरुवार दि. 7 एप्रिल रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खंडित होणार आहे.

बेळगाव व खानापूर तालुक्यातील उद्या वीज पुरवठा खंडित केला जाणारा भाग पुढीलप्रमाणे आहे. बेळगाव तालुक्यातील बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामणवाडी, नावगे, जानेवाडी, बहाद्दरवाडी, रणकुंडये, कर्ले,

कीणये तीर्थकुंडये व कवलपूरवाडी तर खानापूर तालुक्यातील उचवडे, कुसमळी, बैलुर, मोरब, जांबोटी, ओलमनी, वडगाव, दारोळी, चापोली, दापोली, मुडवी, हब्बनहट्टी, देवाचीहट्टी, तोराळी, गोल्याळी, बेटगेरी, तळेवाडी, आमटे, कालमनी, चिखले, कणकुंबी, गवसे, आमगाव, बेटणे, पारगाव, चिगुळे, माण, सडा, चोर्ला, जुने हुळंद आणि नवे हुळंद

या सर्व गावांमधील वीज पुरवठा उद्या गुरुवारी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खंडीत असणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन हेस्काॅमने केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.