मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबई मुक्कामी खासदार संभाजी राजे यांच्याकडून सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज बेळगाव यांच्या वतीनं मराठा समाज बांधवांची व्यापक बैठक होणार आहे
सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रकाश मरगाळे आणि पदाधिकारी व्यापक बैठक बोलावणार आहेत आगामी दोन दिवसांमध्ये बैठकी बाबत वेळ आणि स्थळ निश्चित केले जाणार आहे.
महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कित्येक वर्षे लढा सुरू आहे नुकताच कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे हे धरणे आंदोलनाला उपोषणाला बसले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी व्यापक बैठक घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.