belgaum

भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्टगार्डमध्ये 80 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इंडियन कोस्टगार्डनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भरतीबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे.

त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2022 पर्यंतची आहे.
पदाचे नाव – इंजिन ड्रायव्हर, सारंग लास्कर, स्टोअर कीपर, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, फायरमन, फिटर, स्प्रे पेंटर, मेकॅनिकल, एमटीएस आणि लेबर, शीट मेटल वर्कर आणि इलेक्ट्रिकल फिटर

एकूण पदसंख्या – 80 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांकडे दहावी आणि बारावी यासह संबंधित विषयातील आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल.

Job vacansy
वयाची अट – उमेदवाराचं वय 18 ते 30 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
परीक्षा फी – भारतीय तटरक्षक दलाच्या या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2022 पर्यत
जाहिरात पहा – https://cutt.ly/GOsNFZX
अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.