खानापुर स्थानकाच्या दोन पोलिसांना लाच घेताना जाळ्यात पकडण्यात आले आहे. मटका गुन्हा दाखल करण्याच्या दहशतीखाली लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले आहे.
कॉन्स्टेबल सिद्धू मोकाशी आणि विठोबा चिप्पलकट्टी हे 15 हजारांची लाच घेताना एसीबी अधिकार्यांच्या तावडीत सापडले.
गेल्या शुक्रवारी बेळगाव...
19 जानेवारी रोजी 390 नवीन कोविड प्रकरणे-बेळगाव जिल्ह्यात 19 जानेवारी रोजी अर्थात आज एकूण 390 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली, तर 115 रुग्णांना बरे झाले म्हणून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तर जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 2953 वर पोहोचली.
आज 1...
बेळगाव नागरी विकास प्राधिकरणाने आपल्या कार्यक्षेत्रात करावयाच्या विविध कामांसाठी विविध निविदा काढल्या आहेत. या अंतर्गत विकास कामे करण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात होणार आहे.
शाळा क्रमांक 35, रामतीर्थ नगर, बेळगाव येथे 110 एचटी लाईन बफर झोनच्या अंतर्गत उद्यानाचा विकास केला जाणार...
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज सायंकाळी मराठा मंदिर येथे शोकसभेचे आयोजन करून महाराष्ट्रातील दिग्गज नेते दिवंगत प्रा डॉ एन डी पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या सभेत पुढील प्रमाणे शोकप्रस्ताव मांडून संमत करण्यात आला.
महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे कैवारी शेतकरी कष्टकरी यांचे...
घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करावी या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन कुरिहाळ (ता. जि. बेळगाव) येथील आर्मी एक्स अँड आर्मी सर्व्हीसमन वेल्फेअर असोसिएशनतर्फे मुख्यमंत्र्यांच्या नावे आज जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले.
आर्मी एक्स अँड आर्मी सर्व्हीसमन वेल्फेअर असोसिएशन कुरिहाळचे अध्यक्ष नारायण बसर्गे...
महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांपेक्षा सीमाप्रश्न सुटावा यासाठी एन. डी. पाटील साहेब सातत्याने अग्रणी राहिले. महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा बाळगणाऱ्या सीमावासियांसाठी एन. डी. साहेब आशास्थान होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले.
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे...
एम. के. हुबळी येथील मलप्रभा साखर कारखान्याचे संचालक मंडळ आणि बँक अधिकाऱ्यांनी संगनमताने आमची फसवणूक करून आमच्या नांवावर एकूण 16 कोटी रुपयांच्या कर्जाची उचल केली असल्याचा आरोप एम. के. हुबळी येथील अनुसूचित जातीच्या 165 लोकांनी केला आहे. तसेच आपल्यावरील...
नैऋत्य रेल्वेने नव्याने मंजूर केलेला देसुर ते के.के. कोप्प दरम्यानचा रेल्वे मार्ग रद्द करून शेतकरी आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या के.के. कोप्प, हलगीमर्डी ते नागेरहाळ मार्गे जाणाऱ्या दुसऱ्या पर्यायी रेल्वे मार्गाला मंजुरी द्यावी, अशी मागणी के. के. कोप्प ग्रामपंचायतीतर्फे...
बेळगाव -खानापूर मार्गावरील गांधीनगर येथील हनुमान युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काल मंगळवारी श्रमदान करून स्वखर्चाने खड्डे बुजवून आपल्या नगरानजीकच्या बेळगाव -खानापूर रस्त्याची डागडुजी केली.
गांधीनगर येथील बेळगाव खानापूर रस्त्याची खड्डे पडून दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने किरकोळ अपघात घडत...
बेळगाव शहरातील उज्वलनगर सहावा क्रॉस येथील रस्त्याशेजारी असलेल्या मुख्य जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून शेकडो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
उज्वलनगर सहावा क्रॉस येथील जलवाहिनीला लागलेली गळती इतकी मोठी आहे की या ठिकाणी...