22.3 C
Belgaum
Wednesday, June 7, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 18, 2022

‘सतीश जारकीहोळी यांच्या वक्तव्या नंतर मनपाचे राजकारण चर्चेत’

बेळगाव मनपा निवडणूक होऊन चार महिने उलटले तरी मनपाची महापौर उपमहापौर निवडणूक झालीचं नाही त्यामुळे अनेकदा यावर नाराजी व्यक्त केली गेली मात्र अद्याप याकडे कानाडोळा करण्यात आला होता. मनपाचे नूतन नगरसेवक हे केवळ चहा बिस्किटे पुरता आहेत आणि शहराचे दोन्ही...

निराधार वृद्धाला निवारा केंद्रात मिळाला आश्रय

कोरोना प्रादुर्भाव आणि सध्याची कडाक्याची थंडी अशा प्रतिकूल वातावरणात रस्त्याकडेला उघड्यावर जीवन कंठणाऱ्या एका निराधार वृद्धाला सामाजिक कार्यकर्त्यांनी आज पोलिसांच्या मदतीने सरकारी निवारा केंद्रात आसरा मिळवून दिला. मठ गल्ली येथील एक निराधार वृद्ध इसम शनी मंदिरकडील रविवार पेठेच्या कोपऱ्यावर उघड्यावर...

कोरोनाची पोलिसांवर वक्रदृष्टी : 8 जण ‘पॉझिटिव्ह’

बेळगाव शहरातील एपीएमसी पोलीस ठाण्यातील 8 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्यामुळे कोरोना विषाणूने आता बेळगाव पोलिसांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. यामुळे पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. एपीएमसी पोलीस ठाण्यातील कोरोनाग्रस्त आठही पोलिसांवर होम आयसोलेशनद्वारे उपचार सुरू आहेत....

4 महिने झाले… ना शपथ… ना महापौर!

बेळगाव महापालिकेची निवडणूक केल्या 6 सप्टेंबर 2021 रोजी पार पडली आणि 58 प्रभागांपैकी 35 प्रभागांमध्ये विजय संपादन करून भारतीय जनता पक्षाने महापालिकेवर वर्चस्व मिळवले. अधिकृत गॅजेटद्वारे तसेच जाहीरही करण्यात आले. मात्र तेंव्हापासून आजतागायत निवडून आलेल्या नगरसेवकांचा ना शपथविधी झाला,...

हयातभर न विसरता येणारे एन. डी. साहेब

एन. डी. साहेब सतत म्हणत असत कि प्रत्येक ठिकाणच्या शेतकऱ्यांना सगळ्याच सुविधा आणि न्याय मिळत नसतो. जे वंचीत असतात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्यापरिने प्रामाणीक प्रयत्न करत रहा. तिथे जात,पात,पंथ,पक्षभेद विसरुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढत रहा. कारण...

सेवा बजावताना ‘या’ जवानाचे निधन

भोज (ता. निपाणी) गावचे सुपुत्र जवान विनय बाबासाहेब भोजे -पाटील यांचे सैन्य दलात सेवा बजावताना काल सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मूळचे भोज गावचे असले तरी तिळवणी (ता. हातकणंगले) येथे वास्तव्यास असणाऱ्या विनय भोजे -पाटील निधनसमयी 37 वर्षाचे होते. सध्या...

बेळगाव महापौर -उपमहापौरांची ‘यांनी’ केली घोषणा

बेळगाव महापालिकेची निवडणूक होऊन तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी अद्यापही महापौर आणि उपमहापौर निवडणूक झालेली नाही. ही निवडणूक लवकरात लवकर घेतली जावी अशी मागणी होत असताना केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी बेळगावच्या महापौर आणि उपमहापौरांची टीकात्मक घोषणा...

‘या’ डबल रोडवरील पथदीपांना कोणी वाली आहे का?

बेळगाव शहरातील संगमेश्वरनगर येथील एपीएमसी मार्केट यार्डकडे जाणाऱ्या डबल रोड अर्थात दुपदरी मार्गावरील पथदीपांकडे लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून हा रस्ता रात्री अंधारात बुडत असल्यामुळे दुरुस्ती करून पथदीप पूर्ववत प्रज्वलित करण्याची जोरदार मागणी केली...

पत्रकारांसाठीच्या बूस्टर डोस शिबिराला प्रारंभ

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा बेळगाव उत्तर आणि पत्रकार विकास अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने फ्रन्टलाइन वॉरियर्स पत्रकारांसाठी मोफत कोविशिल्ड बूस्टर डोस लसीकरण शिबिराला आज सकाळी उत्साहात प्रारंभ झाला. शहरातील पार्वती शॉपिंग कॉम्प्लेक्स खडेबाजार कॉर्नर येथील डॉ. भूषण सुतार यांच्या क्लिनिकमध्ये...

दूधसागरनजीक अमरावती एक्स्प्रेस रुळावरून घसरली

दूधसागर आणि कारनझोल दरम्यान आज मंगळवारी सकाळी 8.56 वाजता वास्को-दा-गामा-हावडा अमरावती एक्स्प्रेसच्या पुढच्या इंजिनच्या पुढील चाकांची जोडी रुळावरून घसरल्याची घटना घडली असून सुदैवाने कोणताही गंभीर अपघात घडला नाही. अमरावती एक्स्प्रेस वास्को-द-गामा येथून सकाळी 6.30 वाजता निघाली होती. दूधसागर येथून पुढे...
- Advertisement -

Latest News

मंत्री सतीश जारकीहोळींचा भाजपाला टोला

बेळगाव लाईव्ह : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कारभाराची भाजपाला काळजी करण्याची गरज नाही, सरकारचा कारभार नीट होत नसेल तर खुशाल...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !