बेळगावमध्ये तयार होणाऱ्या तिळगुळाच्या दागिन्यांना केवळ भारतात नव्हे तर परदेशातून देखील मागणी आहे.बेळगावच्या प्राजक्ता बेडेकर तयार करत असलेल्या तिळगुळाच्या दागिन्यांना यावर्षी जर्मनी मधील बर्लिन येथून यावर्षी मागणी आली आहे.
अमेरिका,ऑस्ट्रेलिया, इंग्लंड,दुबई येथून देखील तिळगुळाच्या दागिन्यांना मागणी आहे.भारतातून यावर्षी हरियाणा आणि...
कोरोना आणि ओमिक्राॅनचा वाढता कहर तसेच सध्याचे थंडीचे मुलांच्या आजारांना निमंत्रण देणारे वातावरण याचा गांभीर्याने विचार करून बेंगलोर प्रमाणे बेळगाव शहरासह जिल्ह्यातील शाळा येत्या 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवाव्यात. यासाठी येत्या 17 जानेवारी रोजी इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या वर्ग...
मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना काळे फासणाऱ्या समाज कंटकांच्या सत्काराचा निषेध करण्याबरोबरच येत्या 17 जानेवारी रोजी कोरोनाचे नियमासह हुतात्मा दिन गांभीर्याने आचरणात आणून कडकडीत हरताळ पाळण्याचा ठराव बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत सर्वानुमते संमत करण्यात...
बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या पाहता यावर्षीचा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सोहळा साधेपणाने आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार होणार आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज गुरुवारी (१३ जानेवारी) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वतयारी बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत...
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या सोमवार दि. 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन आचरण्यात येणार असून कडकडीत हरताळ पाळण्याचे आवाहन एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पत्रकावर समितीच्या दोन्ही गटप्रमुख यांच्या स्वाक्षऱ्या असल्यामुळे यंदाचा हुतात्मा दिन या...
भरधाव टिप्पर आणि मोटरसायकल यांची धडक होऊन घडलेल्या अपघातात आंबेवाडीचा एक युवक जागीच ठार झाल्याची घटना सकाळी 10:30 च्या सुमारास हिंडलगा बॉक्साईट रोडवर आंबेवाडी क्रॉस जवळ घडली.
अपघातात ठार झालेल्या मोटरसायकलस्वाराचे नांव निखिल बसवंत कातकर (वय 24, रा. आंबेवाडी) असे...
बेळगाव शाहूनगर येथील समन्वय ब्लाईंड फौंडेशन संचालित अंध शाळेतील विद्यार्थ्यांनी अनपेक्षितपणे विमल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजप ओबीसी युवा मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव यांचा वाढदिवस साजरा करून त्यांच्या सेवाभावी कार्याची पोचपावती दिली.
राजमाता जिजाऊ आणि स्वामी...
राजद्रोह गुन्ह्यातील आणखी एका अल्पवयीन मुलाला जिल्हा द्वितीय उच्च दिवाणी न्यायालयाने आज गुरुवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे.
न्यायालयाकडून जामीन मंजूर झालेला 17 वर्षीय मुलगा हा दत्तगल्ली वडगाव येथील रहिवासी आहे.
अनगोळ येथील क्रांतिवीर संगोळी रायान्ना पुतळा विटंबना प्रकरणी काल आठवे...
बेळगाव शहरासह ग्रामीण भागात गुलाबी थंडी वाढू लागली असून हुडहुडी भरवणाऱ्या थंडीसह सध्या पहाटेच्या वेळी विशेष करून उपनगरांसह ग्रामीण परिसरात धुक्याची चादर पसरत आहे. परिणामी सध्या पहाटे फिरावयास जाणारी मंडळी 'धुकं पर्यटनाचा' आनंद लुटत असून इतरांनाही ते त्यासाठी प्रोत्साहित...
बेळगाव जिल्ह्यातील दुग्धोत्पादनात चांगली वाढ झाली असून गत वर्षभरात दररोज 35 हजार लिटर दुधाचे उत्पादन होत असल्याची नोंद झाली आहे. त्याप्रमाणे गत पाच वर्षात जिल्ह्यातील दुग्धोत्पादनात 80 हजार लिटरची वाढ झाली आहे.
महागाई, पीक नुकसान, अतिवृष्टी आदी कारणांमुळे आर्थिक अडचणीत...