गोरगरीब आणि अनाथ मुलांचे संगोपन करून आपल्या कार्याचा एक वेगळाच आदर्श निर्माण केलेल्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ अर्थात माईंचे निधन झाले आहे. या निधनाने अवघ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशालाही दुःख झाले तसेच ते बेळगाव परिसरालाही झाले आहे. अनेकदा या माईंची...
कोरोना व्हायरस आणि ओमिक्रोन ची साखळी तोडण्यासाठी कर्नाटक राज्यात शनिवार आणि रविवार दोन दिवस विकेंड कर्फ्युची घोषणा करण्यात आली असून कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री पासून सोमवारी सकाळी पर्यंत राज्यात दोन आठवड्यासाठी विकेंड कर्फ्यु...
कोविड आणि ओमिक्रॉन संसर्गाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या ग्रामीण मंत्रालयाने संक्रमण प्रतिबंध आणि जनजागृतीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत, राज्य सरकारने कोविड देखरेखीचे पर्यवेक्षण आणि व्यवस्थापन आणि समन्वय यावर त्वरित प्रभाव टाकण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली...
मटका खेळणाऱ्या 7 जणांच्या मुसक्या आवळण्यात बेळगावातील कॅम्प पोलीस ठाण्याला यश आले आहे.
डीसीपी डॉ.विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय प्रभाकर धर्मट्टी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उपलब्ध माहितीनुसार क्रांती नगरमध्ये धडक देऊन मटका खेळणाऱ्या 7 जणांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्यांकडून २६ हजारांची रोकड...
दरवर्षी बेळगावसह सीमाभागात आयोजित केल्या जाणाऱ्या मराठी साहित्य संमेलनांच्या यंदाच्या आयोजनास अधिकृत परवानगी मिळावी यासाठी येत्या शुक्रवार दि. 7 जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येणार आहे.
बेळगाव जिल्हा साहित्य संघाच्या आज मंगळवारी झालेल्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात...
तालिकोट यांची बदली, प्रवीण जैन नुतन तहसीलदार-खानापूरच्या तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांची अन्यत्र बदली झाली असून त्यांच्या जागी प्रवीण जैन यांनी काल सोमवारी अधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली. मावळत्या तहसीलदार तालीकोटी यांनी आपल्या पदाची सूत्रे जैन यांच्याकडे सुपूर्द केली.
खानापूर तहसीलदार कार्यालयाच्या...
बेळगाव शहरातील क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची विटंबना आणि ध संभाजी चौक परिसरात दगडफेक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शहरातील निरपराध युवक आणि कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेऊन त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी सलग दुसऱ्या दिवशी बेळगावच्या माजी नगरसेवक...
बिजगर्णी (ता. जि. बेळगाव) ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडला असून त्याची सखोल चौकशी केली जावी आणि ग्रामपंचायत निवडणूक पुनश्च नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी बिजगर्णी येथील निवडणूक रिंगणातील उमेदवारांसह समस्त संतप्त गावकऱ्यांनी केली आहे.
ग्रा. पं. निवडणुकीतील गैरप्रकारमुळे संतप्त...
राज्यातील कोरोना आणि ओमिक्रॉन व्हेरीएंट संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तज्ञांची उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत.
आम्ही कोरोना आणि ओमिक्रॉन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. त्यांचा संसर्ग देशासह कर्नाटक आणि आसपासच्या राज्यात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे यासंदर्भात तज्ञांशी चर्चा...
गेल्या कांही वर्षांपासून खानापूर तालुक्यामध्ये वन्यप्राणी आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष वाढीस लागल्याचे दिसून येत असून कांही ठिकाणी वन्य प्राण्यांनी मनुष्य वसाहतीत प्रवेश करून उपद्रव माजवल्याची उदाहरणे आहेत.
खानापूर तालुक्यातील नंदगड, हेम्माडगा आदी गावाच्या ठिकाणी वाघ आणि बिबट्या सारख्या वन्य प्राण्यांनी...