बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अर्थात बीम्स, गुलबर्गा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि म्हैसूर मेडिकल कॉलेज येथील जीनोमी सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा या आठवड्यापासून सॅम्पल अर्थात नमुने स्वीकारण्यास सुरुवात करणार आहेत.
राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे मुख्य सचिव टि. के. अनिलकुमार...
कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 37 व्या राज्यस्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप - 2021 स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी चमकदार कामगिरी केली.
बेंगळूर येथील सिटी स्केटर्स ट्रॅक आणि कस्तुरी नगर ट्रॅकवर दिनांक 25 ते 28 नोव्हेंबर या दरम्यान झालेल्या या स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील...
बेळगाव बशहरातील भाऊराव काकतकर महाविद्यालयामध्ये (बी. के. कॉलेज) नुकताच झंकार आणि भित्ती पत्रकाचा अनावरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्य शोभा नाईक आणि अर्जुन पुरस्कार विजेते मुष्टियुद्ध मुकुंद किल्लेकर उपस्थित होते.
प्रमुख...
प्रचारात आम्ही सध्या भाजपपेक्षा आघाडीवर आणि पहिल्या क्रमांकावर आहोत.आम्ही सर्व क्षेत्रांमध्ये पोहोचत आहोत.पुन्हा दुसऱ्या फेरीची मोहीम सुरू. भाजपच्या प्रचाराची अद्याप सुरुवात नाही. आणि लखन जारकीहोळी भाजप बी टीम आहेत. हे उदगार आहेत केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांचे.
येथील काँग्रेस सभागृहात...
मागील सहा महिन्यांपासून कृषी पत्तीन सोसायटी तर्फे कोणतेही कर्ज वाटण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुतगा कृषी पत्तीनं सोसायटीसमोर आंदोलन छेडले होते. तातडीने कर्जपुरवठा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. वारंवार सांगून देखील संबंधित कृषी पत्तीन सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी कर्ज वितरण...