33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Monthly Archives: December, 2021

वाढीव जीएसटी फेरविचार व्हावा

वस्त्र, पोशाख व पादत्राणे यावरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) 5 टक्क्यांवरून 12 टक्के इतका वाढवण्यात आल्यामुळे विणकर, व्यापारी आणि संबंधित कारागीर संकटात सापडले आहेत. तेंव्हा या जीएसटी वाढीचा फेरविचार केला जावा, अशी विनंती द बेळगाव ट्रेडर्स फोरमतर्फे केंद्रीय...

अधिवेशन संपले…अन् दिखावाही संपला

साधुसंत येती घरा, तोची दिवाळी दसरा' या सुभाषिताप्रमाणे फक्त अतिमहनीय व्यक्तींच्या आगमनाप्रसंगी शहराची तात्पुरती रंगरंगोटी आणि स्वच्छता करणे हे आपल्या देशात कांही नवीन नाही. कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने बेळगावकरांनाही आता त्याची प्रचिती येत आहे. बेळगावमध्ये राज्य विधिमंडळाचे दहा दिवसांचे हिवाळी...

आता चोरट्यांचा डोळा दुचाकींवर : मोटरसायकल लंपास

बेळगाव शहरासह ग्रामीण भागात चोरट्यांचा उपद्रव वाढला असून घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नुकतीच नावगे (ता. जि. बेळगाव) येथे उघडकीस आली आहे. चोरट्यांनी लांबविली मोटरसायकल नावगे येथील रोहित बेळगुंदकर यांच्या मालकीची असून त्यांनी चोरीच्या प्रकाराबाबत पोलिस ठाण्यात...

नाट्य कलावंत अनिरुद्ध ठुसे यांना राज्यस्तरीय कला पुरस्कार

बेळगावातील नाट्य कलावंत अनिरुद्ध ठुसे यांना नुकताच रंगकर्मीं प्रतिष्ठान लातूर -उदगीर (महाराष्ट्र) तर्फे नाटक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'कला' पुरस्कार जाहीर झाला आहे. उदगीर येथे येत्या दि.16 जानेवारी 2022 रोजी या पुरस्काराचे वितरण होईल. रंगकर्मीं प्रतिष्ठान लातूर उदगीर (महाराष्ट्र) तर्फे दर...

पोलीस छत्री अभावी ‘येथे’ होतेय वाहतूक कोंडी

बेळगाव रेल्वे स्थानकानजीकच्या गोगटे सर्कलच्या मध्यभागी सध्या पोलीस छत्री नसल्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांना सातत्याने वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे, शिवाय अपघाताचाही धोका वाढल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून या ठिकाणी चौकात पोलीस छत्री उभारण्याची मागणी केली जात आहे. बेळगाव...

मराठा मंडळमध्ये पार पडले जॉब प्लेसमेंट ड्राईव्ह

बेंगलोर येथील सॅसमोसा एरोनॉटिकल या बहुराष्ट्रीय कंपनीतर्फे आयोजित जॉब प्लेसमेंट ड्राईव्ह शहरातील मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नुकतेच पार पडले. मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेजमधील सदर जॉब प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये कॉलेजच्या अंतिम वर्षातील 22 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या जॉब प्लेसमेंट ड्राईव्हमुळे मराठा मंडळाच्या...

अल्पसंख्यांक आयोग आयुक्तांनी घेतली आढावा बैठक

नवी दिल्ली येथून आलेले अल्पसंख्यांक आयोगाचे आयुक्त जनगौडा यांनी बुधवारी जिल्ह्यातील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन कामकाजाची माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीप्रसंगी व्यासपीठावर आयुक्त जनगौडा यांच्यासमवेत जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही....

बेळगाव, निपाणीतील ‘या’ कार्यालयावर एसीबीचा छापा

बेळगाव शहरी आणि ग्रामीण योजना सहाय्यक संचालकांच्या बेळगाव आणि निप्पाणी येथील कार्यालयांवर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी आज छापा टाकून चौकशी व कागदपत्र तपासणी सुरू केली आहे. भू परिवर्तन आणि ले-आउट संदर्भातील प्रकरणे लवकरात लवकर निकालात न काढणे आणि नागरिकांकडून...

‘त्या’ 38 युवकांवर आता राजद्रोहाचा गुन्हा

बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यानंतर शहरातील धर्मवीर संभाजी चौकात निषेध नोंदविणाऱ्या आणि सध्या अटकेत असलेल्या 38 मराठी भाषिक युवकांवर अन्य गुन्ह्यांत बरोबरच आता भा.द वि. कलम 124 अ अन्वये राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेंगलोर येथील...

पार्ट्यांसाठी गोव्यात निगेटिव्ह अहवाल अथवा लसीकरणाची सक्ती

गोवा राज्यातील रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी किंवा पार्ट्यांना हजेरी लावताना प्रत्येकाला कोरोना निगेटिव्ह अहवाल किंवा लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी स्पष्ट केले. ख्रिसमस आणि न्यू इयर हंगामातील पर्यटन व्यवसाय...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !