33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Monthly Archives: December, 2021

करदात्यांसाठींच्या सेवा केंद्राचे उद्घाटन

ऑनलाइन प्रणालीद्वारे करदात्यांना अर्ज करताना किंवा रिटर्न फाईल करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या समस्यांचे निवारण करण्यासाठी करदात्यांसाठी शहरातील जीएसटी व्यावसायिक कर कार्यालयांमध्ये सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन काल गुरुवारी झाले. क्लब रोड येथील व्यवसायिक कर...

स्वतःच्याच मतदारसंघात जोल्ले ‘झिरो’!

झिरो ट्राफिकमधून येऊन मंत्री झालेल्या शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले हे आपल्याच मतदार संघात 'झीरो' ठरले आहेत. मंत्री शशिकला जोल्ले यांच्या मतदार संघातील एकसंबा नगरपंचायत काँग्रेसने जिंकली आहे. एकसंबा नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश...

‘खादीमीन’तर्फे रविवारी रक्तदान शिबिर

कॅम्प येथील खादीमीन एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे येत्या रविवार दि. 2 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कॅम्प फिश मार्केट नजीकच्या सेंट अँथनी चर्च येथे सदर शिबिर भरविले जाणार आहे....

‘अक्षताचा…. सुवर्णवेध’

हालगा बेळगावची सुकन्या होतकरू महिला वेटलिफ्टर अक्षता बसवंत कामती हिची वेटलिफ्टिंगमधील विजयी घोडदौड सुरूच असून गुंटूर (तेलंगणा) येथे काल गुरुवारी पार पडलेल्या अखिल भारतीय पातळीवरील आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये तिने सुवर्णपदक हस्तगत केले आहे. गुंटूर (तेलंगणा) येथे काल पार पडलेल्या...

कर्नाटकात 566 नवीन कोविड-19 प्रकरणांची नोंद

दैनंदिन कोविड प्रकरणांमध्ये अचानक वाढ होत असताना, कर्नाटकात बुधवारी 566 नवीन संसर्गाची नोंद झाली असून एकट्या बेंगळुर अर्बनमध्ये त्यापैकी 400 आहेत, ज्यामुळे राज्यातील सक्रिय प्रकरणांची संख्या 7,771 वर पोहोचली आहे. राज्यात एकाच दिवसात 566 हून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली...

राजद्रोह कलमा विरुद्ध अनेक याचिका : ॲड. बिच्चू

कायद्यातील राजद्रोहाचे 124 ए हे कलम ब्रिटिशांनी 1898 साली अस्तित्वात आणले असले तरी स्वतंत्र भारतात या कलमाची तरतूद घटनाबाह्य ठरवावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात सर्व राज्य सरकारांना नोटीस जारी केली आहे, अशी...

उद्या कर्नाटक बंद नाही,कर्नाटक सुरू

महाराष्ट्र एकीकरण समिती वर बंदी घाला या मागणीसाठी आयोजित करण्यात येत असलेला उद्याचा कर्नाटक बंद मागे घेण्यात आला आहे. या बंदचे पुरस्कर्ते आणि कन्नड कार्यकर्ते वाटाळ नागराज यांनी उद्याचा बंद रद्द करण्यात आला असल्याची माहिती जाहीर केली आहे. कोणत्याही परिस्थितीत...

हिंदवाडीत भरदिवसा 5 लाखाची घरफोडी

आर. के. मार्ग, हिंदवाडी येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे 5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना काल दुपारी उघडकीस आली. भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. आर. के. मार्ग हिंदवाडी येथील यशकुमार राजेंद्र हनबरट्टी...

येळ्ळूर रोड केएलई हॉस्पिटलमधील ‘ही’ गैरसोय होणार दूर

येळ्ळूर रोड, वडगाव येथील केएलई चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या कमतरतेमुळे होत असलेल्या रुग्णांच्या गैरसोयीबद्दल शहापूरचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी आज केएलई संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कोरे यांची भेट घेऊन चर्चा केली. तेंव्हा कोरे यांनी त्यांना लवकरात लवकर त्या हॉस्पिटलमध्ये पुरेशा डॉक्टरांची...

राजद्रोहाचा गुन्हा : महाराष्ट्राने दखल घेण्याची मागणी

बेंगलोर येथे झालेल्या छ. शिवरायांच्या अवमानाविरुध्द लढणाऱ्या बेळगावच्या 38 मराठी तरुणावर कर्नाटक पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल प्रकरणी महाराष्ट्र शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ आणि राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे एका...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !