ऑनलाइन प्रणालीद्वारे करदात्यांना अर्ज करताना किंवा रिटर्न फाईल करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या समस्यांचे निवारण करण्यासाठी करदात्यांसाठी शहरातील जीएसटी व्यावसायिक कर कार्यालयांमध्ये सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन काल गुरुवारी झाले.
क्लब रोड येथील व्यवसायिक कर...
झिरो ट्राफिकमधून येऊन मंत्री झालेल्या शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले हे आपल्याच मतदार संघात 'झीरो' ठरले आहेत. मंत्री शशिकला जोल्ले यांच्या मतदार संघातील एकसंबा नगरपंचायत काँग्रेसने जिंकली आहे.
एकसंबा नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश...
कॅम्प येथील खादीमीन एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे येत्या रविवार दि. 2 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कॅम्प फिश मार्केट नजीकच्या सेंट अँथनी चर्च येथे सदर शिबिर भरविले जाणार आहे....
हालगा बेळगावची सुकन्या होतकरू महिला वेटलिफ्टर अक्षता बसवंत कामती हिची वेटलिफ्टिंगमधील विजयी घोडदौड सुरूच असून गुंटूर (तेलंगणा) येथे काल गुरुवारी पार पडलेल्या अखिल भारतीय पातळीवरील आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये तिने सुवर्णपदक हस्तगत केले आहे.
गुंटूर (तेलंगणा) येथे काल पार पडलेल्या...