Monthly Archives: December, 2021
बातम्या
बेळगाव पोलीस आयुक्त त्यागराजन यांची बदली
बेळगाव पोलीस आयुक्त डॉ त्यागराजन यांची बदली झाली असून त्यांच्या जागी डॉ एम बी बोरलिंगय्या यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारने बजावले आहेत. डॉक्टर एम बी बोरलिंगय्या हे 2008 आयपीएस अधिकारी असून ते या अगोदर गुप्तचर खात्यात एसपी म्हणून...
बातम्या
त्या युवकांना जिल्हा सत्र न्यायालयाने नाकारला जामीन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेविरोधात मराठी नेते आणि युवकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांत न्यायालयाने जामीन नाकारला. त्यामुळे जामीनाची प्रक्रिया लांबवणीवर पडली आहे.
बंगळूर येथे धर्मवीर शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेविरोधात 17 डिसेंबर रोजी धर्मवीर संभाजी चौकात मराठी युवकांनी धरणे...
बातम्या
राजकीय आढावा: जेंव्हा कर्नाटकातील राजकारण्यांच्या घशात गेले त्यांचेच पाय
सरत्या वर्षी कर्नाटकातील प्रख्यात सार्वजनिक व्यक्तींना अर्थात राजकारणी व्यक्तींना ‘स्लिप ऑफ द टँग’ सिंड्रोमचा सामना करावा लागला आणि अनेकदा त्यांचे शब्द इतके अडचणीचे ठरले की त्यांचेच पाय त्यांच्या घशात गेले.
पाहुयात अनुक्रमे काय काय आणि कसे घडले.....कोण कसे पचकले आणि...
बातम्या
कर्नाटक आणखी संकटात? ओमिक्रॉनचा मुकाबला करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय
राज्यात कोविड-19 आणि ओमिक्रॉन प्रकारातील प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी सांगितले की, सरकार येत्या काही दिवसांत काही "महत्त्वाचे निर्णय" घेईल. परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक आरोग्य पायाभूत सुविधा तयार करेल.
"संपूर्ण देशभरात रुग्ण संख्या वाढत आहे,...
बातम्या
एका दिवसात 23 नवीन प्रकरणांसह ओमिक्रॉनची वाढ,
2021 च्या शेवटच्या दिवशी कर्नाटकात ओमिक्रॉन प्रकरणांमध्ये वाढ झाली असून 23 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यामुळे या कोविड-19 प्रकारातील रुग्णांची संख्या 66 वर पोहोचली आहे.
आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ के सुधाकर यांनी एका ट्विटमध्ये सांगितले की, "आज...
बातम्या
नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी वीज खंडित
तातडीच्या दुरुस्तीच्या कारणास्तव बेळगाव शहराचा वीज पुरवठा येत्या रविवार दि. 2 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खंडित केला जाणार आहे.
हेस्काॅमने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी शहराचा वीजपुरवठा दिवसभर बंद असणार आहे. कॅन्टोन्मेंट, नानावाडी, हिंदवाडी,...
बातम्या
देशद्रोहाचा गुन्हा इतका स्वस्त आहे का?: खा. राऊत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाचा निषेध करणे हा देशद्रोहाचा गुन्हा कसा होऊ शकतो. देशद्रोहाचा गुन्हा इतका स्वस्त झाला आहे का? असा सवाल महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज केला.
कर्नाटक पोलिसांनी बेळगावातील 38 शिवप्रेमी युवकांवर जो राजद्रोह अर्थात देशद्रोहाचा गुन्हा...
बातम्या
या’ गावातील 400 शौचालय गिळंकृत
केंद्र सरकारच्या निर्मल भारत योजनेअंतर्गत लाभार्थीना शौचालय बांधून देण्याऐवजी जिल्ह्यातील हुनशाळ पी. जी. ग्रामपंचायत व्याप्तीत 400 शौचालय न बांधताच विकास अधिकारी आणि कांही ग्रा. पं. सदस्यांनी शासनाचा निधी परस्पर हडप केला असल्याचा आरोप मुडलगीचे माहिती हक्क कार्यकर्ता भीमप्पा गडाद...
बातम्या
जिल्ह्यात 6 लाख मुलांचे होणार लसीकरण
केंद्र शासनाकडून नुकतीच 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणास मंजुरी देण्यात आली असल्यामुळे येत्या 3 जानेवारीपासून जिल्ह्यात या लसीकरणाला चालना देण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 6 लाख शालेय व महाविद्यालयीन मुलांना लस दिली जाणार...
बातम्या
पादचारी, सायकलस्वारांसाठी लवकरच विधेयक
पादचारी आणि सायकलस्वारांना संरक्षण देण्यासाठी राज्यात पहिले विधेयक तयार करण्यात येत असून नागरी जमीन वाहतूक संचालनालयाने 'ॲक्टिव्ह मोबिलिटी बिल कर्नाटक -2021' चा मसुदा प्रकाशित केला आहे.
या नव्या विधेयकाद्वारे पादचाऱ्यांसाठी पायाभूत सुविधांची रचना, निर्मिती आणि दंड निश्चिती होणार आहे. सदर...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...