Daily Archives: Nov 21, 2021
राजकारण
महांतेश कवटगीमठ यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्व मिळून काम करू: येडियुरप्पा
भाजप नेत्यांनी रविवारी चिक्कोडी आणि बेळगावी येथे जन स्वराज्य यात्रेचा भाग म्हणून रॅली काढल्या, विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार महांतेश कवटगीमठ यांचा प्रचार हाच मुख्य उद्देश होता.माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी या दोन्ही रॅलींना संबोधित केले.
मेळाव्यात पक्षाच्या काही ज्येष्ठ...
बातम्या
स्थगिती नंतर काम झाले बंद…
शुक्रवारी सायंकाळी बेळगाव चतुर्थ दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर शनिवारी सकाळी ठेकेदाराने मच्छे येथे हलगा मच्छे बायपासचे काम सुरूच ठेवले होते मात्र ठेकेदाराना जाब विचारताच काम बंद करण्यात आले.
शुक्रवारी सायंकाळी बायपासच्या स्थगिती मिळाल्याची बातमी सर्वत्र पसरली होती अनेक ठिकाणी शेतकऱ्यान...
बातम्या
विणकर कुटुंबाचे जारकीहोळी यांच्याकडून सांत्वन
बेळगाव शहराच्या दक्षिण भागात आत्महत्या केलेल्या विणकर कामगारांची सतीश जारकीहोळी यांनी भेट घेत सांत्वन केले मागील आठवड्यात कर्जाच्या जाचाला कंटाळून वडगाव भागातील पांडू उपरी, गणपती बुचडी या दोन विणकरांनी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपविले होते. या पार्श्वभूमीवर केपीसीसी कार्याध्यक्ष...
राजकारण
विधान परिषदेतही भाजपला बहुमत मिळेल-येडीयुरप्पा
राज्यात विधान परिषद निवडणुकीत 20 पैकी कमीत कमी 17 जागांवर विजयी होईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी व्यक्त केला.चिकोडी येथे महंतेश कवटगीमठ यांच्या फार्म हाऊस मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
विधान परिषदेत एकूण 25 पैकी 20...
शैक्षणिक
सीमा सुरक्षा दलात 72 पदांसाठी भरती
सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदाच्या एकूण 72 रिक्त जागा भरणे आहे. त्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ASI (DM GDE – III), HC (सुतार), HC (प्लंबर), कॉन्स्टेबल (सिवरमन), कॉन्स्टेबल (जनरल ऑपरेटर), कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक), कॉन्स्टेबल (लाइनमन)....
शैक्षणिक
कोकण रेल्वे आणि नेव्हल शिप रिपेयर यार्डमध्ये भरती
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे मुख्य कार्मिक अधिकारी तसेच शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदांच्या 140 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हा मुख्य कार्मिक अधिकारी या पदासाठी अर्ज ऑफलाईन तसेच शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदासाठी ऑनलाईन पद्धतीने...
शैक्षणिक
*बँक ऑफ बडोदा आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी संधी*
नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, सीनियर रिलेशनशिप मॅनेजर पदांच्या एकूण 376 जागा रिक्त आहे. त्यासाठी जाहिरात निघाली असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे....
बातम्या
ग्रामीण भागातील पहिल्या डिजिटल क्लासरूम चे उदघाटन
किरण निप्पाणीकर ,संचालक - विद्या विकास समिती, एस.जी.शिंदे निवृत्त मुख्याध्यापक, एस.एम. साखळकर, व्ही पी डिचोलकर यांच्या हस्ते माध्यमिक विद्यालय शाळा जांबोटी येथे तंत्रज्ञानात पूर्णपणे भारलेल्या आणि ग्रामीण भागातील पहिल्या डिजिटल क्लास रूमचे उद्घाटन करण्यात आले. , सुरेश कल्लेकर, महेश...
बातम्या
दहावी परीक्षा पुढे जाण्याची शक्यता
ऑफलाइन क्लासेस सुरू झाले असले तरी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध नसल्यामुळे यावर्षी दहावीची परीक्षा पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे .त्यासंदर्भात कर्नाटक माध्यमिक शिक्षण विभागाने विचारविनिमय सुरू केला असून शिक्षक ,शिक्षण तज्ञ आणि विद्यार्थी प्रतिनिधींच्या मार्फत सल्लामसलत...
बातम्या
बार असोसिएशनला मिळाले नवीन अध्यक्ष-
बेळगाव बार असोसिएशनच्या 2021-22 ध्यानी निवडणुकीत या संस्थेला नवीन अध्यक्ष लाभला आहे.अध्यक्ष पदी प्रभू यतनट्टी तर उपाध्यक्ष पदी सुधीर चव्हाण सचिन शिवन्नवर यांनी बाजी मारली. अध्यक्ष पदासाठी निवडणुकीत दिनेश पाटील यांचा पराभव झाला.
शनिवारी दिवसभर अत्यंत चुरशीने मतदान झाले होते...
Latest News
अधिवेशन विरोधी समितीचा लढा कसा असणार? बैठकीचे आयोजन
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधी मंडळ अधिवेशनविरोधी महाराष्ट्र एकीकरण लढ्याची रूपरेषा शनिवारी ठरण्याची शक्यता आहे.
मध्यवर्ती समितीच्या 11 जणांची बैठक...