Thursday, April 25, 2024

/

कोकण रेल्वे आणि नेव्हल शिप रिपेयर यार्डमध्ये भरती

 belgaum

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे मुख्य कार्मिक अधिकारी तसेच शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदांच्या 140  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हा मुख्य कार्मिक अधिकारी या पदासाठी अर्ज ऑफलाईन तसेच शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदासाठी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 आणि 22 नोव्हेंबर 2021 (पदांनुसार) आहे.
पदाचे नाव – मुख्य कार्मिक अधिकारी (CPO), शिकाऊ प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 140 जागा

शैक्षणिक पात्रता – B.E/ Diploma (Refer PDF)
वयोमर्यादा – मुख्य कार्मिक अधिकारी  62 वर्षे
शिकाऊ प्रशिक्षणार्थी – 18 ते 25 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप. बेलापूर येथील मुख्य कार्मिक अधिकारी/जीईटी, भवन, प्लॉट नं.06, से-11, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614
अर्ज करण्याची शेवटची तारीख – मुख्य कार्मिक अधिकारी  04 नोव्हेंबर 2021

 belgaum

नेव्हल शिप रिपेयर यार्ड अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस” पदाच्या एकूण 173 रिक्त जागा भरणे आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2021 आहे.
पदाचे नाव – ट्रेड अप्रेन्टिस
पद संख्या – 173 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
नोकरी ठिकाण: कारवार & गोवा
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 डिसेंबर 2021
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 19 डिसेंबर 2021
जाहिरात (Notification): पाहा – https://cutt.ly/ETIbfMd

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.