18.1 C
Belgaum
Tuesday, December 5, 2023
 belgaum

Daily Archives: Nov 14, 2021

नव्याने आढळले 2 रुग्ण : ॲक्टिव्ह रुग्ण आहेत 67

गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात नव्याने फक्त 2 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यामुळे आज रविवारी जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 79 हजार 942 इतकी झाली आहे. तसेच जिल्ह्यात सध्या 67 ॲक्टिव्ह अर्थात सक्रिय रुग्ण आहेत. बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24...

राष्ट्रीय मिलिटरी स्कूल प्रवेशा बाबत आवाहन

देशातील बेळगावसह छेल (हिमाचल प्रदेश), अजमेर (राजस्थान) बेंगलोर (कर्नाटक) आणि धौलपुर (राजस्थान) येथील राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमधील आगामी 2022 -23 शैक्षणिक वर्षातील इयत्ता सहावी (विद्यार्थी -विद्यार्थिनींसाठी) आणि इयत्ता नववी (फक्त विद्यार्थ्यांसाठी) या वर्गांसाठी प्रवेश अर्जाचे आवाहन करण्यात आले असून ऑनलाइन...

पिरनवाडी नजीक तरुणाचा संशयास्पद मृत्यू

खादरवाडी बेळगाव येथील एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पिरनवाडी नजीक शनिवारी दुपारी झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. गंगाधर मारुती चवरी (वय 21) असे मयत तरुणाचे नांव...

शेतकऱ्यांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच…

सुपीक शेत जमिनीतून होणारा हलगा -मच्छे बायपास रस्ता रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन आज सलग चौथ्या दिवशी सुरूच आहे. येळ्ळूर रोड येथील बायपासच्या ठिकाणी शहापूर शिवारामध्ये आज सकाळपासून शेतकऱ्यांनी शांततेत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. रयत संघटनेचे...

आयबीपीएस मार्फत तब्बल 5963 पदांची भरती सुरु

राष्ट्रीयकृत बँकांमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी तसेच आयबीपीएस एसओ परीक्षा 2021ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन IBPS ने विविध राष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एकूण 1828 पदांच्या भरतीसाठी जाहीरात काढली आहे. याअंतर्गत बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ...

कर्नाटकात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा : मुख्यमंत्री

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले की, राज्यात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा लागू होणार आहे. पत्रकारांशी बोलताना बोम्मई म्हणाले, "राज्य सरकार इतर राज्यांनी लागू केलेल्या संबंधित कायद्यांचा अभ्यास करत आहे आणि लवकरच धर्मांतर विरोधी कायदा तयार केला जाईल." धर्मांतरावर बंदी घालण्याची...

28 गावांचा प्रस्ताव मंजुरीसाठी प्रशासनाकडे

बेळगाव व परिसरातील गावांच्या सुनियोजित विकासाच्या उद्देशाने कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी बेळगाव तालुक्यातील 28 गावे बुडा कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. बुडा कार्यक्षेत्रात यापूर्वी तालुक्यातील 27 गावांचा समावेश करण्याचा निर्णय झाला होता. त्यात बेळगाव तालुक्यातील गोजगा...

बेळगावात होणार नवे एव्हीएशन फ्यूअल स्टेशन

बेळगाव विमानतळावर इंडियन ऑइल कंपनीतर्फे 13 हजार चौरस फूट जागेवर एव्हीएशन फ्यूअल स्टेशन उभारण्यात येणार असून शुक्रवारी विमानतळ प्रशासन व इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्यांमध्ये त्याबाबतच्या समन्वय करार स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. बेळगाव विमानतळावर नाईट पार्किंगसाठी विमाने थांबतात. याबरोबरच दररोज सुमारे 13 विमान...

अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी नियंत्रण कक्ष

महापालिका निवडणूक आचारसंहिता काळात शहर परिसरातील अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यात अबकारी खाते अपयशी ठरले. आता विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्याने अबकारी खात्याने नियंत्रण कक्ष सुरू करत अवैध मद्य विक्रीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगाव शहर तालुका आणि अबकारी खात्याच्या...

लखन जारकीहोळी भरणार विधानपरिषदेचा अर्ज: भाजप कडून ऑफर पण निर्णय अपक्ष लढतीचा

जारकीहोळी कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार लखन जारकीहोळी हे विधानपरिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहेत. लखन जारकीहोळी समर्थक ग्रामपंचायतीचे हजारो समर्थक त्यादिवशी सकाळी बेळगाव येथील सरदार मैदानात दाखल होऊन उमेदवारी अर्ज सादर करताना आपले शक्तिप्रदर्शन करणार आहेत. भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून...
- Advertisement -

Latest News

समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!

बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !