बेळगाव शहरातील श्री हरी विठ्ठल रुक्मिणी अभिवृद्धि वारकरी सेवा संघातर्फे उद्या रविवार दि. 14 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता ह.भ.प. श्री इंदुरीकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बेळगाव शहरात प्रथमच इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम होणार असून या...
स्थानिक नुतन नगरसेवकांनी केलेला पाठपुरावा आणि आमदारांनी गांभीर्याने घेतलेली दखल यामुळे हेमु कलानी चौकातील बंद अवस्थेत असलेला हायमास्ट तब्बल 8 महिन्यानंतर दुरुस्त करून आज प्रज्वलित करण्यात आल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील हेमु कलानी चौकातील हायमास्ट दिवा गेल्या जवळपास...
गावठी पिस्तूल विकणाऱ्या आंतरराज्य टोळीला गजाआड करण्यात खानापुर पोलिसांना यश आले असून पोलिसांनी त्यांच्याकडून 2 गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी एका रौडीशीटरसह 8 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
गावठी पिस्तुल विक्रीच्या आंतराज्य अवैध व्यवसायाचा भांडाफोड...
हलगा मच्छे बायपासच्या प्रश्नावर जिल्हाधिकार्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन तोडगा काढण्याची गरज आहे.हा प्रश्न खूप गंभीर आहे असे मत केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या दोन दिवसापासून हलगा मच्छे बायपासला जमीन देण्यास शेतकरी जोरदारपणे विरोध करत आहेत त्यावर...
आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रांना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज शनिवारी सकाळी भेट देऊन पाहणी केली.
शहरातील बी. के. मॉडेल हायस्कूल आणि ज्योती कॉलेज याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी ही पाहणी केली. जिल्ह्यातील विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान होणार...
बेळगाव शहरातील गांधीनगर मुख्य रस्त्याशेजारी जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागून शेकडो गॅलन पाणी वाया जात असल्याचे वृत्त आज सकाळी बेळगाव लाईव्हने प्रसिद्ध करताच अवघ्या 2 तासात जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
गांधीनगर मुख्य रस्त्या...
हालगा -मच्छे बायपास रस्त्याचा खटला न्यायालयात आहे. तथापि रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर आणि न्यायालयाने स्थगिती आदेश रद्द केल्याचा पुरावा सादर न करता बेकायदेशीररीत्या पोलिसांच्या मदतीने दडपशाही करत या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मात्र आम्ही शेवटपर्यंत या रस्त्याला विरोध...
भावाच्या भेटीसाठी माहेरी आलेल्या बहिणीवर दुर्देवाने त्याचा फासावर लटकलेला मृतदेह पाहण्याची वेळ आल्याची घटना शुक्रवारी मच्छे येथे घडली. विठ्ठल गंगाप्पा मऱ्याण्णावर (वय 33) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नांव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, विठ्ठल हा उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत कामाला...
बेळगाव जिल्ह्यातून काँग्रेसतर्फे विधान परिषदेसाठी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागितली होती. परंतु नवीन चेहर्यांना संधी देण्यासाठी ही निवडणूक आता लढवणार नसल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगून आगामी लोकसभा किंवा राज्यसभेत लोकप्रतिनिधीत्व करण्यासाठी मी इच्छुक असल्याचे कळविणार आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील, असा विश्वास...
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची पहिली प्राथमिक यादी घोषित करण्यात आली आहे. मात्र काँग्रेसच्या पातळीवर अद्याप सामसुम असून 14 नोव्हेंबरनंतर काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यातील 25 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...