राजकारणी व्यक्तींना कोटींची उड्डाणे घेताना काहीच वाटत नाही. अर्थात कोट्यवधी रुपयांचा ते असा बेमालूम चुराडा करू शकतात की त्यांना कधीच फरक पडत नाही. कारण तो पैसा त्यांच्या खिशातून आलेला नसतो तर तो जनतेने भरलेल्या करातला पैसा असतो.
आता आपल्या बेळगावला...
शेतकऱ्यांना आपल्या जमिनीपेक्षा कोणतीच गोष्ट महत्वाची वाटत नाही शेतकऱ्यांला कोंडीत पकडून त्यांची जमीन पैश्याच्या अमिषावर लाटण्याचा प्रयत्न करत आहे.जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ सांगत आहेत तुम्ही मोबदला घ्या आणि जमीन मोकळीक करा पण शेतकरी आपल्या जमिनीवर ठाम आहेत.
बैठकीत शेतकऱ्यांनी गुरुवारी...
संपूर्ण सीमाभागावर कर्नाटकाचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी सर्वप्रथम कर्नाटकाने बेळगावला स्वतंत्र राजधानीचा दर्जा दिला. यानंतर बेळगावातच सुवर्ण विधानसौध स्थापन करण्याचा घाट घालण्यात आला. तत्पूर्वी हिवाळी अधिवेशन बेळगावला घेऊन बेळगाव वरील आपला हक्क कायम करण्याचे प्रयत्न झाले.
2006 पासून सुरू झालेल्या या...
विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होण्यात होणारा विलंब दूर करण्यासाठी, अनुसूचित जाती समुदायातील मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्ती हस्तांतरित करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून ‘फ्रीशिप कार्ड’ दिले जाणार आहे.
समाजकल्याण विभागाचे उपसंचालक सिद्धलिंगेश यांनी ही माहिती दिली आहे. हे कार्ड शैक्षणिक...
कर्नाटकात 45 लाख जणांना प्रतीक्षा कोविड लशीच्या दुसऱ्या डोसची: खाजगी रुग्णालयांमध्ये प्रचंड साठा आहे-
कर्नाटकात 45.14 लाख लोक त्यांच्या दुसऱ्या कोविड लसीच्या डोससाठी प्रतीक्षेत आहेत.दुसर्या डोससाठी येणार्या लोकांमध्ये 41.75 लाख मध्ये सर्वसामान्य नागरिकच नव्हे , तर तब्बल 77,406 आरोग्य कर्मचारी...
बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुक रिंगणातील उमेदवारांचे अंतिम चित्र आज गुरुवारी स्पष्ट झाले असून एकूण 34 उमेदवार या निवडणूक रिंगणात आहे. या निवडणुकीत बार असोसिएशनचे अध्यक्षपद वगळता अन्य सर्व पदांसाठी बहुरंगी लढत होणार आहे.
बेळगाव बार असोसिएशन निवडणुकी साठी दाखल झालेले...
फोर्ट रोड येथील जिजामाता चौकापासून देशपांडे पेट्रोल पंपपर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा बेशिस्तीने वाहने पार्क करण्यात येत असल्यामुळे रहदारीस होणाऱ्या अडथळ्याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.
फोर्ट रोड येथील जिजामाता चौकापासून देशपांडे पेट्रोल पंपपर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा दुचाकी आणि...
हालगा -मच्छे बायपास रस्त्यांमुळे शहरातील फिश मार्केट येथील झिरो पॉईंट हालगा येथे हलविण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पिकाऊ सुपीक जमिनीतून निर्माण करण्यात येत असलेल्या हालगा -मच्छे बायपास रस्त्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. यासाठी शेतकरी आक्रमक...
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरातील एक पोलीस उपनिरीक्षक आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी चक्क सायकलवरुन गस्त घालत आहे. मार्केट पोलीस ठाण्याचे विठ्ठल हावण्णावर हे ते पोलीस उपनिरीक्षक असून गेल्या कांही दिवसांपासून रात्रीच्या वेळी ते एकटेच सायकलीवरून...
नामवंत शरीरसौष्ठवपटू महेश मोरे यांचे निधन-ओमनगर (खासबाग) चौथा क्रॉस येथील रहिवासी नामवंत माजी शरीरसौष्ठवपटू आणि बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे संस्थापक सदस्य महेश मारुती मोरे यांचे आज सकाळी 11 च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
निधन समयी महेश मोरे यांचे वय...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...