20 C
Belgaum
Saturday, December 2, 2023
 belgaum

Daily Archives: Nov 9, 2021

89% जणांनी घेतला पहिला डोस, 48% जणांनी घेतला दुसरा डोस

कर्नाटकने पहिल्या डोसमध्ये 89 टक्के आणि दुसर्‍या डोसमध्ये 48 टक्के कोविड-19 लसीकरण उद्दिष्ट पूर्ण केले आहे. आरोग्य मंत्री के सुधाकर यांनी मंगळवारी ही माहिती दिली.त्यांनी नागरिकांना दोन्ही डोस घेण्याचे आणि डोसची व्यवस्था करणाऱ्यांना निराश न करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी निर्धारित...

ते 25 जण विधानसभा अधिवेशनाला मुकणार

बेळगावात होणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला ते 25 जण मुकणार असल्याची चर्चा आहे. ते 25 जण कोण, तर ते आहेत कर्नाटक विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य. सदस्य असले तरी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आणि आचारसंहिता असल्याने या 25 विधानपरिषद सदस्यांना अधिवेशनात भाग घेता...

विधानपरिषद निवडणूक होणार 10 डिसेंबरला: राज्यात 25 जिल्ह्यात 02 जागा

विधानपरिषदेच्या 25 सदस्यांची मुदत येत्या 5 जानेवारीला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या 25 जागांसाठी निवडणूक जाहीर केली असून ती 10 डिसेंबर रोजी होणार आहे. यापैकी दोन जागा या बेळगाव जिल्ह्यातील आहेत यामुळे आता इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू...

लवकरात लवकर घ्या महापौर निवडणूक

महानगरपालिकेची निवडणूक होऊन अडीच महिन्याचा कालावधी उलटला मात्र अद्याप महापौर आणि उपमहापौर निवडणूक झाली नाही. कौन्सिल बनली नाही त्यामुळे काम करण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर महापौर आणि उपमहापौर निवडणूक घ्यावी अशी मागणी नगरसेवकरवी साळुंके, शिवाजी मंडोळकर,...

कुत्रे पिसाळले, घेतला 6 जणांचा चावा

समर्थ नगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातल्याने नागरिकांना घराबाहेर पडले मुश्कील बनले आहे. सकाळपासून याभागात पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास 6 जणांचा चावा घेतला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याने पाळीव कुत्र्यांच्या दोन लहान पिल्लांचा देखील चावा घेतल्याने...

वैद्यकीय महाविद्यालयांची 20 टक्के फी वाढीची मागणी

कर्नाटक प्रोफेशनल कॉलेजेस फाउंडेशनने 20% फी वाढीची मागणी केली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिका-यांनी सोमवारी 2021-22 शैक्षणिक वर्षासाठी एमबीबीएस आणि बीडीएस जागांसाठीच्या शुल्कावर चर्चा करण्यासाठी खाजगी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय व्यवस्थापन सदस्यांची भेट घेतली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॉलेज व्यवस्थापनांचे म्हणणे ऐकून...

अंधार दूर करण्यासाठी आमदारांचे नाईट पेट्रोलिंग

संपूर्ण रात्रभर बेळगाव शहरातील पथदीप बंद झालेले असतात. त्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. यासंदर्भात असंख्य तक्रारी आल्यामुळे अखेर आमदार अनिल बेनके यांनी मोटरसायकलवरून रात्रीचे पेट्रोलिंग केले. आपल्या बेळगाव शहरातील मतदारसंघातील संपूर्ण भागाचा दौरा केला. रात्रीच्या दिव्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी असणाऱ्या...

अल्प मुदतीच्या प्रवाश्यांना आरटीपीसीआर ची सक्ती नाही

एक-दोन दिवस अर्थात अल्पमुदतीच्या प्रवासासाठी कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक सरकारने आरटीपीसीआर सर्टिफिकेट चा सक्तीतून वगळले आहे. अशा व्यक्तींनी आपल्या दोन वेळा लसीकरण झाले असल्याचे प्रमाणपत्र दाखवावे, तसेच थर्मल स्कॅनिंग व इतर चाचण्यांना सामोरे जावे. मात्र आपल्या परतीचे तिकीट घेऊनच...
- Advertisement -

Latest News

अधिवेशन विरोधी समितीचा लढा कसा असणार? बैठकीचे आयोजन

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधी मंडळ अधिवेशनविरोधी महाराष्ट्र एकीकरण लढ्याची रूपरेषा शनिवारी ठरण्याची शक्यता आहे. मध्यवर्ती समितीच्या 11 जणांची बैठक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !