29 C
Belgaum
Friday, March 31, 2023
 belgaum

Daily Archives: Oct 2, 2021

धरणात बुडून सतरा वर्षीय बालकाचा मृत्यू

सतरा वर्षीय मुलाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जवळील खादरवाडी गावात घडली आहे.अहमद मोहम्मद कासिम शेख वय 17 रा. हुंचेनहट्टी बेळगाव असे धरणात बुडून मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत बालक हा आपल्या पाहुण्यांच्या घरी रहायला...

जुन्या पेन्शन प्रणालीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

नवीन निवृत्तीवेतन अर्थात पेन्शन योजना रद्द करून पुनश्च जुनी पेन्शन प्रणाली लागू करावी या मागणीसाठी आज सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून धरणे आंदोलन छेडले. याखेरीज आज एक दिवसाचा संप पुकारला होता. गेल्या एक एप्रिल 2006 पासून लागू करण्यात आलेली...

कॉलेज रोडचे झाले ‘असे’ नवे नामकरण

बेळगाव शहरातील कॉलेज रोडचे नामकरण करण्यात आले असून यापुढे हा मार्ग 'त्यागवीर शिरसंगी लिंगराजू रोड' या नांवाने ओळखला जाणार आहे शहरातील कॉलेज रोडचे नांव बदलून या रस्त्याला त्यागवीर शिरसंगी लिंगराजू रोड असे नामकरण करण्याचा कार्यक्रम आज सकाळी पार पडला. सदर...

पाण्याची मोटार दुरुस्त करून दिल्याने समाधान

वड्डर छावणी, खासबाग येथील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाकीची नादुरुस्त झालेली मोटार एकीकरण समिती(मनसे)चे नवनिर्वाचित नगरसेवक रवी साळुंखे यांनी युद्धपातळीवर दुरुस्त करून दिल्याबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. महापालिकेच्या प्रभाग क्र. 27 मधील वड्डर छावणी, खासबाग येथील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाकीला...

सलग तिसऱ्या दिवशी दर वाढल्याने पेट्रोल, डिझेल नवीन विक्रमी उच्चांकावर

पेट्रोल आणि डिझेलचे दर शनिवारी देशभरात नवीन विक्रमी उच्चांकावर पोहचल्यानंतर दर सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा अनुक्रमे 25 पैसे आणि 30 पैसे प्रति लीटरने वाढवण्यात आले.यामुळे सामान्य माणसाने वाहन चालविणे सोडून सार्वजनिक वाहतूक सेवा घेणे किंवा पायी चालत जाण्याचा एकमेव...

बेळगावला वगळण्याची कर्नाटकची लबाडी उघड

कर्नाटक सरकारने भाषिक गणनेत बेळगाव शहर आणि तालुक्यातील आकडेवारी लपविली आहे. त्याबद्दल केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने विचारणा केलेली असली तरी त्याला अद्याप उत्तर देण्यात आलेले नाही. या मनमानी प्रकारामुळे मराठी भाषिकांच्या भाषिक हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे....

आता आठवड्यातून तीनदा दिल्लीला जाण्याची संधी

बेळगावहून दिल्लीला जाण्याची संधी आता आठवड्यातून तीनवेळा मिळणार आहे. मे. स्पाईसजेट एअरलाईनने दिल्ली-बेळगाव-दिल्ली मार्गासाठी 13.08.2021 पासून बोईंग 737 विमान (149 सीटर्स) ने सुरुवात केली आणि आता आठवड्यातून तीन वेळा ही सेवा वाढवली आहे. फ्लाइट आता उपलब्ध सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार...

पोलिसांची गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम

बेळगाव शहर आणि तालुक्यातील सर्व पोलिस स्थानकांनी आज शनिवारी गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहीम राबून आपापले पोलीस स्थानक आणि आसपासचा परिसर लखलखित केला. महात्मा गांधी जयंती निमित्त शहरातील नूतनीकरण करण्यात आलेल्या मार्केट पोलीस स्थानकाचे प्रमुख सीपीआय मल्लिकार्जुन तुळशीगेरी...

दसरोत्सव मागीलवर्षी प्रमाणेच

कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नसल्यामुळे यंदाचा दसरा उत्सव मागील वर्षाप्रमाणेच सोने लुटण्याचा जाहीर कार्यक्रम न करता कोरोना मार्गदर्शक सूचीचे पालन करून साधेपणाने साजरा करावा, अशी सूचना मार्केट पोलीस स्थानकाचे एसीपी सदाशिव कट्टीमणी यांनी केली आहे. येत्या दसरा उत्सवासंदर्भात मार्केट पोलिस...

कर्नाटक विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस. जी. देसाई कालवश

कर्नाटक विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि जे.एन. वैद्यकीय महाविद्यालय, बेळगाव चे प्राचार्य डॉ.एस. जी. देसाई यांचे आज रात्री पावणेनऊच्या दरम्यान निधन झाले.निधनसमयी ते ९६ वर्षाचे होते. सदाशिव नगर येथील वैकुंठभूमीत संध्याकाळी चार वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.25 सप्टेंबर 1925 रोजी उत्तर कर्नाटकातील...
- Advertisement -

Latest News

श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा

बेळगाव लाईव्ह : श्रीराम नवमी निमित्त आज बेळगावमध्ये श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !