belgaum

Movies

चौथ्या गेट अंडरपास कामामुळे तिसऱ्या रेल्वे गेट ब्रिजवर वाहतुकीचा ताण

बेळगाव लाईव्ह :बेळगावमधील चौथ्या रेल्वे गेट येथे सुरू असलेल्या...

भरधाव कारची परिवहन बसला धडक; तिघे जागीच ठार

बेळगाव लाईव्ह : भरधाव कार आणि कर्नाटक परिवहन मंडळाच्या...

शहर, उपनगरात आषाढी एकादशी भक्तीभावाने साजरी

बेळगाव लाईव्ह ;जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, पांडुरंग...

जीव वाचवण्यासाठी तो झाडावर चढला..

बेळगाव लाईव्ह : जंगल भागात राहणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना...

गोव्याला भाज्यांच्या पुरवठा करण्यात बेळगावला नाही रस

बेळगाव लाईव्ह :गोव्याने आयात केलेल्या भाज्यांवरील अवलंबित्व 25 टक्के...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

लष्करात बाल पैलवानांना संधी २७ सप्टेंबर पासून बेळगावात भरती

 belgaum

बेळगाव येथील मराठा लाइट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरच्या बॉइज स्पोर्ट्स कंपनीतर्फे कुस्ती क्रीडा विभागात लष्करात भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. ८ ते १४ वयातील मुले यात भरती होऊ शकतात.

२७ ते ३० सप्टेंबर या कालावधित सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे ही भरती होणार आहे.या भरती प्रक्रियेत कुस्ती प्रकारातील खेळाडूंना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यातील तरुणांना संधी मिळणार आहे.

ही भरती प्रक्रियेत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, म्हैसूर, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातील उमेदवार सहभागी होऊ शकतात.यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता चौथी पास आणि वयोमर्यादा ही ८ ते १४ वर्षे ठेवण्यात आली आहे.मात्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे प्रमाणपत्र किंवा पदक असलेल्या अत्यंत प्रवीण उमेदवारांसाठी वयाचे निकष शिथिल होऊ शकतात.

लष्करात भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी आपले आधीचे पदक आणि कुस्ती स्पर्धेत मिळवलेले प्रमाणपत्र जिल्हा स्तरावर तसेच बीएससीच्या कार्यालयात सादर करावे लागेल.भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय), क्रीडा वैद्यकीय केंद्र (एसएमसी) आणि बॉइज कंपनी ही निवड प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.

या प्रक्रियेत जिल्हा स्तरीय, राज्य स्तरीय किंवा राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत विजयी झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.उमेदवारांनी बीएससीच्या कार्यालयात खालील महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी.लष्करात भरती झालेल्या उमेदवारांना इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातून मोफत शिक्षण तसेच एससएआयमार्फत कुस्तीचे प्रशिक्षण दिले जाईल.

*आवश्‍यक कागदपत्रे*
१.जन्म दाखला
२.जात प्रमाणपत्र
३.शिक्षण दाखला
४.गुणपत्रिका
५.सरपंच किंवा शाळेकडून मिळालेला चारित्र्याचा दाखला
६.तहसीलदार/जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून जारी केलेली निवासी पत्त्याचे प्रमाणपत्र
७.दहा रंगीत छायाचित्रे व आधार कार्ड
८.जिल्हा, राज्य किंवा राष्ट्र पातळीवर क्रीडा स्पर्धेतील सहभागाची प्रमाणपत्रे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.