22 C
Belgaum
Sunday, September 25, 2022

Monthly Archives: July, 2021

अमेरिकेतून बेळगावात धावली ती देवदूत जोडपी

गतिमंद मुले जन्माला आली की त्यांची निगराणी करण्याचे आव्हान त्यांच्या पालकांना सोसावे लागते. त्या विशेष मुलांची निगा राखताना अनेकजण मेटाकुटीला येतात. त्रासतात आणि अनेकदा जीवाला कंटाळतातही. मात्र बेळगावला येऊन अशा मुलांना दत्तक घेण्याचे महान काम अमेरिकेतील दोन जोडप्यांनी केले आहे....

स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांची करा चौकशी-मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गेल्या 5 वर्षापासून बेळगाव स्मार्ट सिटीची विकास कामे रखडत सुरू आहेत. याकडे आपण स्वतः जातीने लक्ष देऊन याला जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि येत्या 6 महिन्यात बेळगाव स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शहरातील वकिलांनी समस्त...

जिल्हा विकलांग पुनर्वसन केंद्राची बैठक संपन्न

भारतीय रेड क्रॉस संघटनेच्या बेळगाव जिल्हा विकलांग पुनर्वसन केंद्राची बैठक आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ होते. प्रारंभी डॉ. व्ही. डी. डांगी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रस्ताविक केले. या बैठकीमध्ये बेळगाव जिल्हा विकलांग...

चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीला धावले बेळगावचे शिवप्रतिष्ठान

महाराष्ट्रातील विशेषता चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत पोहोचावी, या उद्देशाने शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या मदत केंद्रात जमा झालेले दोन ट्रक जीवनावश्यक व गृहपयोगी साहित्य आज शनिवारी सायंकाळी 4:30 वाजता चिपळूनला रवाना झाले असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी बेळगाव लाईव्हला दिली. महाराष्ट्रातील...

बेळगाव, खानापूर तालुक्यात उद्या वीज पुरवठा खंडित

हेस्कॉमकडून तातडीचे दुरुस्तीचा काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे उद्या रविवार दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील कांही गावांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. बेळगाव तालुक्यातील बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामणवाडी, नावगे, जानेवाडी, खादरवाडी,...

…अन् ‘त्या’युवकांना भरावा लागला दंड!

शहरातील रामतीर्थनगर येथील कचरा नेऊन महानगरपालिकेसमोर टाकणाऱ्या त्या चार युवकांनी माफी मागितल्यामुळे महापालिकेने आज शनिवारी कायद्यानुसार त्यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये दंड आकारला आहे. त्यामुळे गेले दोन दिवस गाजत असलेल्या या प्रकारावर पडदा पडला आहे. रामतीर्थनगर येथील कचऱ्याची उचल होत नसल्याचा...

…अन्यथा महाराष्ट्र,केरळातून कर्नाटकात नो एन्ट्री! : आरटी -पीसीआर बंधनकारक

केरळ आणि महाराष्ट्र राज्यात कोरोना आणि कोरोनाच्या डेल्टा प्लस रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी चेकपोस्ट येथे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून...

नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करा-एअर कमोडोर एस. डी. मुकुल

सांबरा, बेळगाव येथील भारतीय हवाई दलाच्या एअरमन ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 3606 प्रशिक्षणार्थी एअरमन्सचा दीक्षान्त समारंभ आज शनिवारी सकाळी मोठ्या दिमाखात पार पडला. एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या परेड ग्राऊंडवर झालेल्या सदर दिमाखदार सोहळ्यास बेळगाव एअरमन ट्रेनिंग स्कूलचे ऑफिसर कमांडिंग एअर...

संजीव किशोर नैऋत्य रेल्वेचे नवे महाव्यवस्थापक

नैऋत्य रेल्वेच्या नूतन महाव्यवस्थापकपदी संजीव किशोर, आयआरएसएमआय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजीव किशोर यांची यापूर्वी रेल्वे बोर्डाच्या अतिरिक्त सदस्यपदी (उत्पाद sanjeev kishorन केंद्र) नेमणूक झाली होती. गजानन मल्ल्या हे गेल्या एप्रिल 2021 पासून नैऋत्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार सांभाळत...

बेळगावातील सर्वात उंच भगव्या ध्वजाचे अनावरण

श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये शनिवारी बेळगाव शहरातील सर्वात उंच धर्मध्वजाचे अनावरण झाले. या सोहळ्यानिमित्त दत्तात्रय मठाचे मठाधिपती अशोकजी शर्मा आणि धनंजय भाई देसाई यांच्या हस्ते पहाटे रुद्राभिषेक पार पडला त्यानंतर धर्म ध्वजाचा अनावरण सोहळा उत्तरचे आमदार अनिल बेनके मठाधीश...
- Advertisement -

Latest News

रताळी बटाटा बाजारपेठेत दाखल

रताळी आणि बटाटा काढणीला प्रारंभ झाला असून आता बाजारात रताळ्यांची आणि बटाट्यांची आवक सुरू झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !