राज्य सरकारने अन् लॉक दोनची घोषणा करून जनतेला दिलासा आहे.पण लग्न आणि अन्य मंगल कार्या बद्दल मात्र काही नियमावलीत बदल केलेला नाही.
लग्नाला केवळ पूर्वी प्रमाणेच केवळ चाळीस लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.लग्न घरीच करायचे असेही नियमात आहे.केवळ जवळच्या चाळीस नातेवाईकांना विवाहाला उपस्थित राहता येणार आहे.
विवाह देखील साधेपणाने कोणत्याही डा म डौल लावी ना करायचा आहे.विवाह आदी कार्यासाठी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
लग्नात कोरोना नियमावलीचे पालन करणे सगळ्यांवर बंधनकारक असणार आहे.