18.7 C
Belgaum
Tuesday, December 7, 2021

Daily Archives: Jun 20, 2021

त्याला…नाल्याच्या पाईपमधून बाहेर काढत दिला आधार

लेंडी नाल्याच्या ब्रिज खालील पाईपमध्ये पळून जाऊन बसलेल्या त्या मतिमंद मुलाला सुरक्षित बाहेर काढत आधार देण्याचे काम बेळगावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं आहे. जुना पी बी रोड येथे गेल्या काही दिवसांपासून एक मतिमंद मुलगा नाल्याच्या पाईप मध्ये रहात होता याची माहिती...

रमेश जारकीहोळी राजीनामा देणार का?

अश्लील सी डी प्रकरणी राजीनामा दिलेले तत्कालीन जलसंपदा मंत्री व गोकाकचे विध्यमान आमदार रमेश जारकीहोळी आमदार पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. जारकीहोळी यांनी कर्नाटकातील जे डी एस काँग्रेसचे सरकार पाडत भाजपचे सरकार आणण्यात महत्वाची भूमिका निभावली होती त्या नंतर...

दोन मुलींसह पित्याची गळफास घेऊन आत्महत्या

पत्नीच्या मृत्यूचा मानसिक धक्का सहन न झाल्यामुळे एका इसमाने आपल्या 2 तरुण मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना चिकोडी तालुक्यातील पोगत्यानटटी गावात आज रविवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. काडाप्पा रंगापुरी (वय 47) कीर्ती काडप्पा...

चार दिवसात 7.5 फुटांनी वाढली ‘राकसकोप’ची पातळी

गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातील पाणीसाठ्यात तब्बल 7.5 फूटांनी वाढ झाली असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जलाशय ओव्हरफ्लो होईल, असा अंदाज पाणीपुरवठा मंडळाने व्यक्त केला आहे. गेल्या मंगळवारी राकस्कोप जलाशयाची...

मृत गायीसह ‘यांनी’ केले महापालिकेसमोर आंदोलन

कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे खुल्या वीजवाहिनीमुळे गाईचा मृत्यू झाल्याने बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी गाईचा मृतदेह पालिकेसमोर ठेवून आंदोलन केल्याची घटना शहरात घडली असून यामुळे महापालिकेसमोर कांही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरात मोकाट जनावरांची समस्या...

फलोत्पादन खात्याचे शेतकऱ्यांना आवाहन

फलोत्पादन खात्यातर्फे 2021 -22 मधील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत फळाफुलांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी रोप वाटप करण्याबरोबरच आर्थिक मदत केली जाणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नारळ, आंबा, केळी, पपई, काजू यासह अन्य फळे व फुलांची...

सोमवार पासून कर्नाटकात अनलॉक : अशी आहे मार्गदर्शक सूची

कर्नाटकातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी असणाऱ्या बेळगावसह राज्यातील 16 जिल्ह्यांमधील लॉक डाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार उद्या सोमवार दि. 21 जूनपासून अनलॉक जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा...

नाल्यांच्या अस्वच्छतेमुळे पुराचा फटका

मागील चार दिवसांपासून कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. अशा परिस्थितीत शहरात मात्र या पावसाने दैना उडवली आहे. गटारी तुडुंब भरून अनेकांच्या घरात पाणी जाण्याचे प्रकार घडले आहेत. पहिल्याच पावसात अशी अवस्था असल्यास पुढे काय असा...

नेहरूनगर येथील गटारीचे पाणी रस्त्यावर

नेहरूनगर महादेव मंदिर पाठीमागील गटारी ब्लॉक झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत येथील पाणी रस्त्यावर येत असून याचा त्रास मात्र अनेक नागरिकांना होत आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते हे पाणी रस्त्यावर येत असल्याने मोठी समस्या...
- Advertisement -

Latest News

गांधीनगरातील शांतीनाथ बस्तीत चोरी

जैन बस्तीचा दरवाजा तोडून चोरटयांनी  ६ लाख चे सोन्या–चांदीचे दागिने आणि देवतांच्या मूर्तींसह दानपेटीही लांबविल्याची घटना  घडली आहे. गांधीनगरातील शांतीनाथ जैन बस्तीत चोरीची ही धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी पहाटे ३ ते ४ च्या सुमारास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !