18.7 C
Belgaum
Tuesday, December 7, 2021

Daily Archives: Jun 3, 2021

15 दिवसात थकीत बिले न दिल्यास गेटसमोर आंदोलन-यांनी दिला इशारा

गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत असलेली शेतकऱ्यांची बिले 15 दिवसात देण्यात यावी अन्यथा लैला शुगर्स समोर शेतकरी बांधवांसह आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने देण्यात आला आहे. खानापूर तालुका युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी लैला शुगर्स कारखान्यावर धडक देत कारखान्याचे मुख्य...

मान्सूनपूर्व पावसाची बेळगावात हजेरी

मान्सूनपूर्व पावसाने आज सायंकाळी बेळगाव शहरासह तालुक्यात हजेरी लावली. पावसाच्या हजेरीमुळे हवेत गारवा निर्माण होण्याबरोबरच पेरण्या पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. बेळगाव शहर परिसरात आज गुरुवारी दुपारनंतर ढगाळ वातावरणासह हवेत गारवा निर्माण झाला होता. त्यानंतर सायंकाळी सहा सव्वासहाच्या...

झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या-गावानजीकच्या झाडाला गळफास घेऊन एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात उघडकीस आली आहे. पंचप्पा कणवी (वय 25) आणि सक्कुबाई करीगार अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलांची नांवे आहेत. सौंदत्ती तालुक्यातील सिंदोगी गावातील या...

मुख्यमंत्र्यांचा उद्या बेळगाव दौरा : घेणार आढावा बैठक

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा उद्या शुक्रवारी बेळगाव दौऱ्यावर येत असून सुवर्ण विधानसौध येथे ते कोरोना परिस्थितीबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा उद्या शुक्रवारी बेळगाव दौऱ्यावर येत असून उद्या शुक्रवारी सकाळी बेळगाव विमानतळावर...

सुमारे 80 टक्के खरीप पेरणी पूर्ण : सुरळीत खत पुरवठाची मागणी

मान्सूनच्या पावसाची चाहूल लागताच अनेक शेतकऱ्यांनी जमीनीची पूर्ण मशागत करायच्या आधीच खरीप पेरण्या पूर्ण केल्या आहेत. जवळपास 80/85 टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तेंव्हा शासनाने व कृषी खात्याने जागरुक होऊन आतापासूनच युरियाचा, इतर खते व रोग प्रतिकारक औषध...

कर्नाटकात लॉक डाऊनचा वाढला कालावधी

लॉकडाऊनचा कालावधी वाढविला जावा अशी सूचना टास्क फोर्स कडून राज्य सरकारला कऱण्यात आली होती मात्र याबाबत निर्णय झाला नव्हता अखेर यावर संभ्रमात असलेल्या राज्य सरकारने लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे . आता दिनांक 14 जून पर्यंत लॉकडाऊन लागू राहणार आहे....

50 टक्के बेड्स राखीव ठेवणे बंधनकारक : जिल्हाधिकारी

हॉस्पिटलमधील बेड्सची उपलब्धता आणि वैद्यकीय उपचाराचा तपशील नियमितपणे देण्याबरोबरच सरकारच्या आदेशानुसार खाजगी हॉस्पिटलमध्ये 50 टक्के बेड्स राखीव ठेवणे बंधनकारक आहे, असा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झालेली चिंताजनक वाढ आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीच्या...

..अन् सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यामुळे मिळाला मृतदेह

हॉस्पिटलमध्ये निधन पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह बिलासाठी अडवून न ठेवता तो संबंधित नातेवाईकांकडे तात्काळ सुपूर्द करावा असा सरकारचा आदेश आहे. मात्र हा आदेश धाब्यावर बसवून हॉस्पिटलच्या थकित बिलापोटी मृतदेह सुमारे 6 तास अडवून ठेवल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला आणि मृताच्या...
- Advertisement -

Latest News

गांधीनगरातील शांतीनाथ बस्तीत चोरी

जैन बस्तीचा दरवाजा तोडून चोरटयांनी  ६ लाख चे सोन्या–चांदीचे दागिने आणि देवतांच्या मूर्तींसह दानपेटीही लांबविल्याची घटना  घडली आहे. गांधीनगरातील शांतीनाथ जैन बस्तीत चोरीची ही धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी पहाटे ३ ते ४ च्या सुमारास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !