Tuesday, January 14, 2025

/

*सलग चौथ्या दिवशीही पंधराशेहून अधिक नवे रुग्ण*

 belgaum

सोमवारी 17 मे रोजी बेळगाव जिल्ह्यात 1748 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत एका दिवसात सर्वाधिक रुग्ण सापडण्याचा आता पर्यंतचा दुसरा मोठा आकडा आहे. या अगोदर 1762 हा एका दिवसात सर्वाधिक रुग्ण सापडलेला मोठा आकडा होता.

सलग चौथा दिवस सोमवारी बेळगाव जिल्ह्यात पंधराशे हुन अधिक नवे रुग्ण सापडले आहेत.

सोमवारी कोरोनाने सहा जणांचे बळी घेतले आहेत त्यामुळे मयतांचा आकडा 399 वर पोहोचला आहे.

सोमवारी 100 जण डिस्चार्ज झाले असून सक्रिय रुग्णांचा आकडा 13764 वर पोहोचला आहे.

1748 रुग्णांत बेळगाव तालुक्यात 470,अथणी 236,बैलहोंगल 83,चिकोडी 154, गोकाक 301,हुक्केरी 174,रामदुर्ग 64,खानापूर 129, रामदुर्ग 64,रायबाग 83,सौन्दत्ती 55, इतर155 असे आहेत

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.