पीयूसी द्वितीय वर्षासाठी होणाऱ्या वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक पदवीपूर्व विभागाने जाहीर केले असून २४ मी ते १६ जून २०२१ या कालावधीत या परीक्षा होणार आहेत. या परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
२४ मे २०२१ – इतिहास (हिस्ट्री), २५ मे २०२१, कर्नाटक आणि हिंदुस्थानी संगीत, २६ मे २०२१, जिओग्राफी, २७ मे २०२१ मानसशास्त्र (सायकोलॉजी), बेसिक मॅथ्स, २५ मे २०२१ लॉजिक, २९ मे २०२१ हिंदी, ३१ मे २०२१ इंग्लिश, १ जून २०२१ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रिटेल, ऑटोमोबाईल, हेल्थ केअर, ब्युटी अँड वेलनेस,
२ जून २०२१, पोलिटिकल सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, ३ जून २०२१ बायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, ४ जून २०२१, इकॉनॉमिक्स, ५ जून २०२१ होम सायन्स, ७ जून २०२१ बिझनेस स्टडीज, फिजिक्स, ८ जून २०२१ कन्नड (ऑप्शनल), ९ जून २०२१ तामिळ, तेलगू, मल्याळम, मराठी, अरेबिक, फ्रेंच, १० जून २०२१ सोशिओलॉजी, केमिस्ट्री,
११ जून २०२१ उर्दू, संस्कृत, १२ जून २०२१ स्टॅटिस्टिक्स, १४ जून २०२१ अकौंटन्सी, मॅथ्स, एज्युकेशन, १५ जून २०२१ जिऑलॉजी, १६ जून २०२१, कन्नड.