Saturday, April 20, 2024

/

तुरमुरी कचरा डेपोत झाले सफाई कर्मचाऱ्याचे निधन

 belgaum

– बेळगाव शहरातील गल्लोगल्लीत फिरून टिप्पर मध्ये कचरा भरून तुरमुरी कचरा डेपोत कचरा डंप करायला गेलेला बेळगाव महा पालिकेचा सफाई कर्मचारी मयत झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे.

या बाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार तुरमुरी कचरा डेपोत कचरा डंप करतेवेळी टिप्परचा हैड्रोलिक पंप डोक्याला लागून या सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.Kachara depo

सदर सफाई कामगार बेळगाव मनपात कित्येक वर्षा पासून कार्यरत होता.कल्लाप्पा कांबळे रा.ज्योतिनगर कंग्राळी खुर्द असे त्याचे नाव आहे.

बेळगाव ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.मयत कल्लाप्पा हा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं मनपात कार्यरत होता अशीही माहिती उपलब्ध झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.