Monday, April 29, 2024

/

डी सी सी बँकेच्या संचालकाच्या पत्नीची आत्महत्या

 belgaum

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकचे(डी सी सी) गोकाक तालुक्यातील संचालक नीलकंठ कप्पलगुदी यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

श्रुती कप्पलगुदी वय 29 रा. गोकाक असे तिचे नाव असून रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.टेक केयर ऑफ माय डॉटर(माझ्या मुलीची काळजी घ्या) असा सुसाईड नोट घटनास्थळी मिळाला आहे.

श्रुती ही मूळची बेळगावची मारिहाळ गावची असून दोन वर्षांपूर्वी तिचे लग्न गोकाक तालुक्यातील कल्लूर येथील नीलकंठ यांच्या सोबत झाले होते त्यांना दीड वर्षाची मुलगी आहे.

 belgaum

नीलकंठ याने पत्नी आणि मुली कडे दुर्लक्ष केल्याने श्रुती हिने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी अशी शक्यता आहे.गोकाक तालुक्यातील घटप्रभा पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

 

 

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.