18.1 C
Belgaum
Tuesday, December 5, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 2, 2021

जिल्ह्यात 8 लाख लसींच्या स्टोअरेजची क्षमता : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

बेळगाव जिल्ह्यात कोरोनावरील 8 लाख लसींचे स्टोअरेज अर्थात साठा करण्याची क्षमता असून सर्वसामान्य रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेत कोरोना लसीकरण केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली. कोरोनावरील लसीकरणाची ड्राय...

आमदार हेब्बाळकर यांना पालकमंत्र्यांनी दिले “हे” जाहीर आव्हान

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ते बेळगाव ग्रामीण मतदार संघातील 370 हून अधिक जागा भाजपने जिंकल्या असल्याचा दावा जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केला आहे. त्याचप्रमाणे हवे असल्यास त्या सर्व 380 सदस्यांना मी एकत्रित बोलावून घेतो, असे खुले आव्हान त्यांनी बेळगाव ग्रामीणच्या आमदार...

त्या ध्वजाबाबत कायद्याच्या चौकटीत निर्णय

बेळगाव महानगरपालिका आवारातील राष्ट्रध्वज समोर अनधिकृतरित्या फडकविण्यात आलेल्या लाल-पिवळ्या ध्वजासंदर्भात कायद्याच्या चौकटीत निर्णय घेतला जाईल असे जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आज स्पष्ट केले. बेळगाव महापालिका आवारातील राष्ट्रध्वजासमोर अनाधिकृत लाल -पिवळा ध्वज फडकविण्यात आला आहे. याच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा...

‘कर-नाटकी’ कार्यकर्त्याचा ‘कर-नाटकी’ डाव!

महानगरपालिकेसमोर अनधिकृतरित्या फडकविण्यात आलेल्या लाल-पिवळ्या झेंड्याचा मुद्दा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीसह समस्त मराठी जनतेने उचलून धरला असून अनधिकृत आणि बेकायदेशीर कृत्यावर प्रशासनाने योग्य ते पाऊल उचलून कारवाई करावी, यासाठी रेटा लावण्यात आला असतानाच स्वयंघोषित कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्याने भीतीपोटी पळपुटा...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळा सुरु करणे अनिवार्य : मुख्यमंत्री

शुक्रवार पासून दहावी आणि बारावीचे वर्ग शाळेमध्ये सुरु करण्यात आले आहेत. कोरोनाच्या सर्व सुरक्षा उपायांसह तब्बल नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर कर्नाटकातील शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळा सुरु करणे अनिवार्य असल्याचे सुचवत मुख्यमंत्री...

स्थलांतरितांचे होणार सर्वेक्षण

कोविड काळात रुग्णसंख्या अतिशय प्रमाणात असणाऱ्या शहरामधून आपापल्या गावी परतलेल्या नागरिकांना विविध सरकारी योजनांद्वारे सामाजिक सुरक्षा मिळावी, यासाठी राज्यसरकारने कोविड काळात स्थलांतर केलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे. ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाकडे या स्थलांतरितांचा तपशील जमा करण्याचे काम...

ध्वजा बाबत लवकर निर्णय घ्या-युवा समितीची जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा

बेळगाव महानगरपालिका आवारातील राष्ट्रध्वजासमोर अनाधिकृत लाल-पिवळा ध्वज फडकावून तिरंग्याचा अवमान करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि संबंधित लाल -पिवळा ध्वज हटवावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांसह राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे अध्यक्ष...

कोविड लसीकरण प्रात्यक्षिकाला झाला प्रारंभ!

कोरोनावरील लसीकरणाचे प्रात्यक्षिक आज शनिवारी बेळगाव जिल्ह्यात तीन ठिकाणी होत आहे. लस बाजारात उपलब्ध झाल्यानंतर कोणत्या पद्धतीने हि लस देण्यात यावी. तसेच यासंदर्भात कोणती खबरदारी घ्यावी यासाठी हे प्रात्यक्षिक बेळगावमध्ये होत आहे. कोरोना आणि कोरोनावरील लसीसंदर्भात जनतेमध्ये जागृती करण्यासाठी हा...
- Advertisement -

Latest News

समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!

बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !