24 C
Belgaum
Sunday, September 27, 2020
bg

Daily Archives: Sep 3, 2020

पितृपक्षात मिळाले कावळ्याला जीवदान!

पतंगाच्या मांजात अडकून पडलेल्या कावळ्याला आज "बावा" म्हणजेच बेलगाम ऍनिमल वेलफेअर असोसिएशन या संस्थेने जीवदान दिले आहे. काकतीवेस रोड येथे झाडावर हा कावळा पतंगाच्या मांजात अडकलेला आढळून आला. पण या झाडावर चढण्यासाठी आखूड जागा असल्याकारणाने येथे चढणे थोडे अवघड होते....

शहापूर सराफ बाजार नेहमीप्रमाणे चालू राहणार!!

बेळगाव. शहापूर सराफ असोशियन यांची आज दिनांक 3 सप्टेंबर 2020 रोजी संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष दिलीप तळवे यांच्या अध्यक्षते खाली कोरोना संदर्भात बैठक पार पडली. सरकारी गाईडलाईन प्रमाणे सभासदानी स्वसुरक्षा राखून,सोशल डिस्टन्स मास्क सॅन्टाटायझर चा वापर करत आपापले व्यवसाय स्वजबाबदारीवर...

मणगुत्ती-पिरनवाडी प्रकरणी पंतप्रधानांना पत्र

मणगुत्ती आणि पिरनवाडी येथे पुतळ्यासंदर्भात आज "सकल मराठा क्रांती मोर्चा बेळगाव" यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्राची प्रत गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुराप्पा, गृहमंत्री...

‘या फलकाबाबत पुन्हा करवेची कोल्हेकुई’

मोठ्या उत्साहात पिरनवाडी येथील नवीन छ्त्रपती शिवाजी महाराज चौकाचा नवीन नामफलक अनावरण करण्यात आला दोन्ही समाज बांधवांनी तो उदघाटन केला मात्र एक संघटनेच्या डोळ्यात तो फलक खुपसत आहे कारण फलक उदघाटन होण्याच्या काही वेळेतच कन्नड संघटनेने निवेदन देऊन सदर...

गुरुवारी 454 कोरोनाबाधीत तर 245 कोरोनामुक्त

बेळगाव जिल्ह्यात 1 लाख कोरोना टेस्ट चाचण्या पूर्ण झाल्या आहेत गुरूवारी मेडिकल बुलेटिन मध्ये 454 नवीन तर 245 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात 3885 एकूण ऍक्टिव्ह रुग्ण असून एकूण पोजिटिव्ह रुग्ण संख्या 13470 झाली आहेत तर डिस्चार्ज झालेला आकडा...

अनगोळ मार्गावर स्मार्ट सिटीचे तीन तेरा!

नेहमीच वर्दळीचा असणारा अनगोळ रोड स्मार्ट सिटी कामकाजाच्या विळख्यात अडकला असून तांत्रिकदृष्ट्या निष्फळ असणाऱ्या कामकाजाचा अवलंब येथे करण्यात येत आहे. यामुळे प्रत्येक आठवड्यात नवनवीन अडचणी नागरिक सहन करत असून प्रत्येकवेळी स्मार्ट सिटी कंत्राटदारांविरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत...

हा आहे एकता युवक मंडळाचा स्तुत्य उपक्रम

कांगली गल्ली बेळगाव येथील एकता युवक मंडळाने सामाजिक जाणिवेचे भान राखत नेहमीच नवनवे आणि स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. कोरोना पर्व सुरु झाल्यापासून शहरातील विविध ठिकाणी कोरोना विरोधात अनेक पाऊले उचलण्यात आली होती. इतकेच नव्हे तर ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या बेळगावच्या...

आचार्य गल्लीत वृद्ध बहीण आत्महत्या

आचार्य गल्ली शहापूर येथे वृद्ध बहीण भावाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे.यदुकुलेश रामचंद्र नाईक वय 61, पंकजा रामचंद्र नाईक वय 70 अशी या वृद्ध भावंडांची नाव आहेत. याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार नाईक कुटुंबातील दोघेचं...

अखेर या चौकातील फलकाचे अनावरण

पिरनवाडी येथे संगोळी रायान्ना पुतळा बसविल्यानंतर त्या चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक असेच राहील असा तोडगा पोलीस अधिकाऱ्याने काढला आणि हा वाद मिटविण्यात आला. त्यानंतर गुरुवारी त्या चौकाचे नामकरण सोहळा पार पडला आहे. त्या चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक...

बेळगावच्या श्री ठाणेदार यांचा अमेरिकेत डंका

बेळगावसारख्या गावातून सातासमुद्रापारच्या अमेरिकेत गेलेला ‘ श्री ठाणेदार ’ नावाचा धडपड्या मराठी मुलगा अमेरिकेतील मिशिगन येथील राज्यपाल पदाची निवडणूक प्राथमिक फेरीत जिंकली आहे. मिशिगनमध्ये राजकीय कुरघोड्या, पक्षपात आदी गैरप्रकार बोकाळले असून नागरिक त्यास कंटाळले आहेत. मिशिगनमधील सरकार हे ठरावीक लोकांसाठी...
- Advertisement -

Latest News

स्मार्ट सिटी योजनेचा घोळ विकासाचा झोल

बेळगावचा विकास साधण्यासाठी पहिल्या यादीत बेळगाव येथे स्मार्ट सिटी योजना राबविण्याचा संकल्प केंद्र सरकारने घेतला आणि त्या संकल्पना नुसार...
- Advertisement -

बेळगाव तालुक्यातील गांधीग्राम पुरस्कारासाठी 5 गावांची निवड

बेळगाव हे स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. याबरोबरच तालुका ही सुंदर बनवण्यासाठी आणि प्रत्येक गावाला विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी राज्य सरकार गांधीग्राम...

अटेंशन डेफिसीट हायपरअ‍ॅक्टीव्ह डिसॉर्डर-वाचा हेल्थ टिप्स

रोहित हा अकरा वर्षाचा अतिशय चंचल परंतु आनंदी खेळकर असणारा मुलगा! अचानक त्याला शाळेमध्ये शिकवत असतान एकाग्र होण्यामध्ये, हातातील काम पूर्ण करण्यामध्ये अडथळे येऊ...

पोलिसांच्या कारवाईत ४० किलो गांजा जप्त

महाराष्ट्रातील मिरज येथील महिषाळ गावात बेळगाव जिल्हा गुन्हे अन्वेषण पथकाने गांजा विक्री करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून तब्ब्ल ४० किलो गांजा जप्त केला आहे. या...

मच्छे येथे डबल मर्डर – भोसकून दोघींचा खून

दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी चाकूने भोसकून  दोघींचा भरदिवसा निर्घृण खून केल्याची  घटना बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे घडली आहे.शनिवारी सायंकाळी साडे चारच्या वाजताच्या दरम्यान मच्छे ब्रह्मदेव...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !