Saturday, April 20, 2024

/

खानापूरात कोरोनाचा पहिला बळी

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे खानापूर तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या मृताची नोंद झाली आहे.

खानापूर बेळगाव रस्त्यावरील एका हॉटेलात काम करणाऱ्या कामगाराची तब्येत बिघडल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पण उपचाराचा उपयोग न होता त्या हॉटेल कामगाराचा मृत्यू झाला.त्याचा स्व्याब तपासणीसाठी घेण्यात आला होता.तो मृत झाल्यावर त्याचा रिपोर्ट कोरोना पॉजीटिव्ह आला.

खानापूर मधील ते हॉटेल व परिसर सील डाउन करण्यात आले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.या पोजिटिव्ह मयतावर सरकारच्या नियमावलीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.