Saturday, April 27, 2024

/

आईची दोन मुलांसह आत्महत्या

 belgaum

दोन लहान मुलींसह आईने बंधाऱ्याच्या उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील हनमापूर गावात घडली आहे.

हनुमापूर गावच्या लक्ष्मव्वा कल्लोळप्पा वडडर वय 35, तिची मुलगी कीर्ती वय 10, श्रावणी वय 3 वर्षे अशी त्यांची नावे आहेत. हनमापूर येथील जलाशयात त्यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी आढळले आहे आत्महत्त्येचे नेमके कारण समजू शकले नाहीत.

घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.