21.2 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 10, 2020

यल्लम्माला चालत जाणाऱ्या दोघांना बसने चिरडले-शहापुरची महिला ठार

सौन्दत्ती येथील रेणुका देवीचे दर्शन घ्यायला चालत जाणाऱ्या दोघांना बसने चिरडल्याने झालेल्या अपघातात दोघे ठार तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी 5:30 च्या दरम्यान हा अपघात घडला आहे. बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रेणुका देवीच्या यात्रेला चालत...

सीमा प्रश्नी येडीयुरप्पानी सुवर्ण सौधमध्ये बैठक बोलवावी-स्वामीजींची मागणी

सीमाप्रश्न आणि महादाई प्रश्नी उत्तर कर्नाटकातील मठाधिश आणि कन्नड संघटनांचे कार्यकर्ते यांची बैठक शिवाबसव नगर मधील रुद्राक्षी मठात पार पडली.मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी बेळगावातील सुवर्ण सौधमध्ये कार्यकर्ते,लोकप्रतिनिधी यांची एक उच्च स्तरीय बैठक बोलवून सिमप्रश्नावर विस्तृत चर्चा करावी. सीमाप्रश्न केव्हाच...

बेळगावात कनसेने तान्हाजीचे पोस्टर काढला

बेळगावातील ग्लोब चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या तानाजी चित्रपटाला कर्नाटक नवनिर्माण सेनेने विरोध दर्शविला आहे. चित्रपटाचे पोस्टर या कार्यकर्त्यांनी खाली उतरविण्यास भाग पाडले. संपूर्ण देशभरात शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या अजय देवगनच्या तानाजी चित्रपटाला कर्नाटक नवनिर्माण सेनेने विरोध दर्शविला आहे.काही दिवसांपूर्वी कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या...

आंबेवाडीची प्रियांका आर एफ ओ परीक्षा पास- होणार फॉरेस्ट ऑफिसर

आंबेवाडीची  कन्येने फॉरेस्ट परिक्षेत बेळगाव तालुक्यातील आंबेवाडीच्या कन्येने झेंडा रोवला असून यश संपादन केल आहे.प्रियांका तरळे हिने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे तिची निवड स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस साठी झाली आहे. गेल्या 1 डिसेंम्बर पासून हिमाचल प्रदेश...

जलशुद्धीकरण प्रकल्प गावात गावात बसवा-

जलशुद्धीकरण प्रकल्प सध्या समाप्त होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत या दुष्काळी भागात अनेक जलशुद्धीकरण प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे हे प्रकल्प पुन्हा सुरू करून नागरिकांची सोय करण्यावर भर द्यावा अशी मागणी तालुका पंचायत सदस्य निलेश चंदगडकर यांनी केली आहे. नुकतीच...

संगणक उताऱ्याचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर

काही पीडीओ आणि अधिकाऱ्यांनी संगणक उताऱ्यासंदर्भात बक्कळ पैसा कमविला आहे. मात्र आता काही शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत संगणक उताऱ्याचा घोळ संपता संपत नसल्याने पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एखाद्या शेतकऱ्याला आपल्या शेतातच...

अथणी मध्ये एआरटीओ ऑफिस सुरू होणार

बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे एआरटीओ म्हणजेच साहाय्यक आरटीओ अधिकारी यांचे कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री सवदी यांच्याकडेच वाहतूक खाते आहे. अथणी येथे एआरटीओ कार्यालय व्हावे आणि अथणी तालुक्यातील लोकांना आपल्या तालुक्यातच...

निवडणुका समझोत्याच्या होणार की अटीतटीच्या ?

बेळगाव जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था आणि बँकांच्या निवडणुकांची प्रक्रिया येत्या शनिवारपासून होणार आहे .बेळगाव शहरातील नामवंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठा बँक ,तुकाराम बँक, पायोनियर अर्बन बँक, बसवेश्वर बँक याचबरोबरीने इतर महत्त्वाच्या सहकारी संस्थांमध्ये निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान सगळीकडेच सत्ताधारी...

माध्यमिक विद्यालय जांबोटीच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

नुकत्याच झालेल्या पूरात पूर्णपणे कोसळलेल्या शाळेच्या पुनर्बांधणीच्या भूमिपूजनासाठी विद्या विकास समिती व माध्यमिक विद्यालय जांबोटी सज्ज झाले असून समाजातील नागरिकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. जांबोटी गावच्या आसपासच्या वनक्षेत्रातील आदिवासी भागातून येणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी ही शाळा आधार आहे. शाळेत...

१२ जानेवारी रोजी कुद्रेमानीत साहित्याचा जागर

कुद्रेमानी येथील बलभीम साहित्य संघ व ग्रामस्थ आयोजित १४ वे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. १२ जानेवारी रोजी आयोजित केले आहे. मुंबई येथील जेष्ठ कवी अशोक बागवे संमेलनाध्यक्षपद भूषवणार आहेत. संमेलन चार सत्रात होणार आहे. उदघाटन सोहळ्यात अध्यक्षीय भाषण ,...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !