21.4 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 9, 2020

चाकुहल्ल्यात आलारवाड येथील युवक जखमी

बुधवारी रात्री भरतेश कॉलेज जवळ झालेल्या घटनेत एकावर चाकू हल्ला झाला आहे. या प्रकरणी मार्केट पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अभिषेक महावीर कडबी ( अलारवाड) असे चाकु हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. भांडण सोडविण्यासाठी...

अपंगांच्या कल्याणासाठी झिजलेल्या शकुताई सदैव स्मरणात राहतील

अपंगांच्या कल्याणासाठी झिजलेल्या शकुताई आता सदैव स्मरणात राहतील असे उद्गार राज्यसभा सदस्य खासदार डॉ प्रभाकर कोरे यांनी काढले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अपंगांच्या कल्याणासाठी सारे आयुष्य शिजवलेल्या शकूताई परांजपे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन आज शांताई वृद्धाश्रमात झाले. के एल...

‘त्या पुस्तक प्रकाशकावर कारवाई करा’

काँग्रेस हे राष्ट्रवीराना बदनाम करण्याचे कारस्थान रचत आहे यामुळे हा क्रांतिवीर आणि राष्ट्रवीरांचा अवमान आहे. काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात 'वीर सावरकर कितने वीर' या नावाने पुस्तके वाटण्यात आली. त्या पुस्तकांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात खोटारडे लिखाण करण्यात आले...

गोवा जंगलात तीन वाघ मृतावस्थेत

चार वर्षांची वाघीण आणि तीन बछडे महादई वन्यजीव अभयारण्यात मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे.पश्चिम घाटाच्या रांगातील कर्नाटकला लागून असलेल्या गोव्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मृत वाघिणीचा मृतदेह कुजायला सुरुवात झाली होती.वाघीण एक आठवड्या पूर्वी मृत झाली असावी असा अंदाज...

‘कृषी खात्यात फवारणी औषधांचा तुटवडा’

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा रब्बी पेरणी हंगाम पुढे गेला असून त्यात ढगाळ वातावरणाने उगवण झालेल्या रब्बी पीकांवर अतोनात जिग्गी,किड,मर रोग पडली आहे. शेतकरी पीकांवर औषध फवारणी साठी औषध स्वस्त मिळतात म्हणून औषधं घ्यायला शिवाजी नगरमधील कृषी खात्यातील कार्यालयात गेले असता त्यांना...

तालुका पंचायत मध्ये सवदी होरट्टीसह भीमाशंकर यांचा निषेध

मराठी माणसावर अन्याय आणि अत्याचार करणार्‍या कर्नाटकी सरकार अजूनही त्रास देण्यात सुरुवातच केली आहे. नुकतीच बेळगाव येथे समितीने नेत्यांना गोळ्या घाला अशी वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर आणि मराठी विरोधी मंत्र्यांच्या विरोधात तालुका पंचायत मध्ये निषेध करण्यात आला. मराठी सदस्यांनी हा...

आईची दोन मुलांसह आत्महत्या

दोन लहान मुलींसह आईने बंधाऱ्याच्या उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील हनमापूर गावात घडली आहे. हनुमापूर गावच्या लक्ष्मव्वा कल्लोळप्पा वडडर वय 35, तिची मुलगी कीर्ती वय 10, श्रावणी वय 3 वर्षे अशी त्यांची नावे आहेत. हनमापूर येथील...

बेळगाव विमान तळाचे होणार नामकरण

राज्यातील पाच विमानतळाचे नामकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.यापूर्वीच संबंधितांशी पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे. आता राज्याचे पायाभूत विकास सुविधांच्या मुख्य सचिवांनी पाच जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा पत्र लिहिले आहे. बेळगाव,म्हैसूर,हुबळी,कलबुर्गी आणि मंगलोर या विमानतळाचे नामकरण करण्याचे राज्य सरकारने मनावर घेतले...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !