21.2 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jan 4, 2020

महाद्वार रोड सांस्कृतिक कमिटीच्या नृत्य स्पर्धांना सुरुवात

कला संस्कृती जोपासण्याचे कार्य करणाऱ्या मंडळांना बेळगाव मनपाने शहरातील सरकारी मैदाने विनामूल्य उपलब्ध करून देण्याची गरज आहे मनपा आयुक्त जगदीश यांनी याकडे लक्ष देऊन ध.संभाजी उद्यान सांस्कृतिक कार्यासाठी मोफत द्यावं अशी मागणी माजी महापौर विजय मोरे यांनी केली. महाद्वार रोड...

भरभक्कम अर्थसहाय्य मिळाल्यास उंचावणार भुतरामहट्टी निसर्गधामाचा दर्जा

केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने भूतरामहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा निसर्गधामामध्ये सिंह, वाघ, अस्वल, बिबटे, चित्ते, कोल्हे आदी जंगली प्राणी आणि पक्षी ठेवण्यास परवानगी दिल्यामुळे या निसर्गधामाचा दर्जा वाढविण्यासंदर्भात व्यवस्थापनाचा आत्मविश्‍वास वाढला आहे. मात्र त्यासाठी मोठ्या आर्थिक सहाय्याची गरज असून...

किल्ला खंदकात जवळ मानवी पाय आढळल्याने खळबळ

बेळगाव शहरातील किल्ला परिसरात असलेल्या जुन्या भाजी मार्केटच्या मागील भागात दोन मानवी पाय सापडल्याने खळबळ माजली आहे. शनिवारी दुपारी किल्ला खंदका जवळ गेलेल्या रिक्षा चालकांना मानवी शरीराचे पाय दिसले.लगेच या रिक्षा चालकांनी मार्केट पोलिसांना या बाबतची माहिती दिली .लगेच मार्केट...

नराधम शिक्षकाने फासला माणुसकीला काळिमा

सरकारी शाळेच्या स्वच्छतागृहात एका गर्भवती महिलेने तेथेच स्त्री अर्भकाला जलम देऊन तेथून पळ काढला होता.दि 28 डिसेंम्बर रोजी ही अथणी तालुक्यातील यककंची गावात ही घटना घडली होती. एगळी पोलिसांनी याची कसून चौकशी सुरू केली होती . अखेर दहावीत शिकणाऱ्या एका...

रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करा

शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी रस्त्याच्या कामामुळे वाहतूक पोलिसांवर मोठा ताण पडत आहे.अनेक ठिकाणी शहरात रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूनेच फक्त वाहतूक सुरू आहे.एका बाजूने वाहतूक सुरू आहे आणि मुख्य रस्त्यावरून बाजूच्या रस्त्यांना जोडणारे मार्ग देखील...

सावरकरांवरील व्याख्यानासाठी शरद पोंक्षे बेळगावात

रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथतर्फे रविवार दि. 5 डिसेंबर 2020 रोजी आयोजित जाहीर व्याख्यानासाठी ज्येष्ठ सिने कलाकार शरद पोंक्षे बेळगावात दाखल झाले आहेत. रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथतर्फे रविवार दि. 5 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता 'स्वातंत्र्यवीर श्री सावरकर विचार...

तुरमुरी कचरा डेपोमुळे त्रस्त ग्रामस्थांनी अडवल्या कचरा गाड्या

येत्या आठ दिवसात तुरमुरी कचरा डेपोमध्ये क्षमते बाहेर कचरा टाकण्याचे बंद करा, असा इशारा देणाऱ्या संतप्त तुरमुरी (ता. बेळगाव) ग्रामस्थांनी आज कत्तलखान्यातील जनावरांचे टाकाऊ मांस घेऊन कचरा डेपोकडे जाणारे वाहने रोखून रास्तारोको आंदोलन छेडले. तुरमुरी (ता. बेळगाव) येथील वादग्रस्त कचरा...

‘एमएलआयआरसी’ मधून नंदुरबारचा जवान बेपत्ता

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथील एक जवान बेपत्ता झाला असून यासंदर्भात कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद नोंदविण्यात आली आहे. बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमएलआयआरसी) येथे नाईक पदावर सेवा बजावणारा संदीप सुपाड पाटील (वय 32, मुळ रा....

‘कनसे’वर बंदी घाला यांनी केली मागणी

कर्नाटक नवनिर्माण सेनेवर बंदी घालण्यात यावी व त्याचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांच्यावर भाषिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच सादर करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण समिती बिदर जिल्हा...

गुड शेफर्ड स्कूलची मॅरेथॉन शर्यत उत्साहात

भारत सरकारच्या 'फिट इंडिया' अर्थात तंदुरुस्त भारत उपक्रमाला अनुसरून शहरातील गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलने आयोजित केलेली 5 कि. मी. अंतराची मॅरेथॉन शर्यत आज सकाळी उत्साहात पार पडली. या शर्यतीत मुलांच्या गटात साहिल कुमार आणि पालकांच्या गटात संतोष सिंग हे...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !