Thursday, March 28, 2024

/

मध माश्यांच्या हल्ल्यात दाम्पत्य जखमी

 belgaum

शेतात मळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर मधमशानी हल्ला केल्याने नवरा बायको सह अन्य चौघे जखमी झाल्याची घटना सुळगा (येळ्ळूर)शिवारात गुरुवारी सकाळी घडली आहे.

कल्लाप्पा बागेवाडी  वय 55 व सुवर्णा कल्लाप्पा बागेवाडी वय 50 रा. येळ्ळूर अशी जखमी शेतकरी दाम्पत्याची नावे असून उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Farmers injured
Farmers injured

सध्या सुगीचे हंगाम जोरात सुरू आहे मळण्या देखील सुरू आहेत त्यामुळे मळणी करण्यासाठी सुळगा येळ्ळूर शिवारात बागेवाडी व अन्य चौघे मळणीसाठी गेले होते त्यावेळी अचानक मध माश्यांनी शेतात गेलेल्या वर हल्ला चढवला त्यात दोघे नवरा बायको जखमी तर अन्य चौघे किरकोळ जखमी झाले.

 belgaum

कल्लाप्पा व सुवर्णा या जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर किरकोळ जखमींना गावातच उपचार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.