Sunday, October 6, 2024

/

ट्रू जेटच्या विमानसेवा 10 जानेवारीपासून

 belgaum

बेळगाव ते हैदराबाद, बेळगाव ते म्हैसूर,बेळगाव ते तिरुपती,बेळगाव ते कोल्हापूर आणि बेळगाव ते कडप्पा अशी विमानसेवा ट्रूजेट कंपनी सुरू करणार आहे. दहा जानेवारी 2020 पासून सदर सेवा सुरू होणार आहे.

सध्या स्टार एअर,एअर इंडिया,स्पाईसजेट,इंडिगो आदी विमान कंपन्यांची सेवा बेळगाव विमानतळावरून सुरू आहे.उडाण ३योजने अंतर्गत अनेक मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्या पुढे येत आहेत.

जानेवारी २० पासून स्टार एअर बेळगाव ते इंदोर सेवा सुरू करणार आहे.सध्या बेळगाव विमानतळावरून दररोज एक हजार प्रवासी ये जा करत आहेत.

विमान कंपन्यांच्या सेवेला बेळगावकर जनतेने चांगला प्रतिसाद दिल्यामुळे नव्या मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्या उत्सुक आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.