Thursday, December 26, 2024

/

युवा समिती करणार चंदगड आमदारांचा सत्कार

 belgaum

सीमा वासीयांना स्मरून शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांचा भव्य सत्कार करण्याचा निर्णय युवा समितीने घेतला आहे.

गुरुवारी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.

राजेश पाटील यांनी आमदार म्हणून कार्य करताना पाहिल्याच बैठकीत सीमावासीयांना स्मरून आमदारकीची शपथ घेतली होती.याअगोदर त्यांनी सीमाप्रश्न आणि बेळगाव सीमाभागातील तमाम मराठी भाषिकांच्या प्रश्नाविषयी आग्रही भूमिका मांडली आहे.

रविवार दिनांक 29 डिसेंबर 2019 रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती मार्फत आणि समस्त बेळगावकर सीमावसीयांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.