23 C
Belgaum
Wednesday, July 8, 2020
bg

Daily Archives: Dec 1, 2019

बहाद्दरवाडीत गोवा बनावटीची दारू जप्त

बेकायदेशीर रित्या घरात विक्री साठी ठेवलेल्या बहाद्दरवाडी येथील एकास अटक करण्यात आली असून त्याच्या जवळील 28 हजार किंमतीची विविध नमुन्यांची दारू जप्त करण्यात आली आहे. लक्ष्मण सातेरी पाटील वय 50 रा. घर नंबर 314 ब्रह्मलिंग गल्ली बहाद्दरवाडी असे घरात बेकायदेशीर...

स्मार्ट सिटीची कामे पारदर्शक दर्जेदार करा-यांची मागणी

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध ठिकाणी एकाच वेळी कामे सुरू असल्यामुळे वाहुतकीची कोंडी होत असून त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. याकरिता एकाच ठिकाणी काम सुरू करत ते पूर्ण करणे,तसेच इतर सर्व कामे पारदर्शक व दर्जेदार करावीत, अशी मागणी 'बेळगाव मार्ग'च्या...

बेकायदेशीर वृक्षतोड थांबवली

टी व्ही सेंटर एक्साईज कवाटर्स जवळ असलेल्या बेकायदेशीर होत असलेली झाडांची कत्तल जागरूक नागरिकांनी थांबवली आहे. टी व्ही सेंटर मधील एकसाईज कवाटर्स मध्ये झाडांची होत असलेली वृक्ष तोडी ध्यानात येताच भ्रष्टाचार निर्मुलन परिवाराचे सुजित मूळगुंद व सचिन जाधव प्रशांत नाईक...

पश्‍चिम भागातील एका ग्रामपंचायत अध्यक्षाला अटक वॉरंट

तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील एका नावाजलेल्या ग्रामपंचायत अध्यक्षाला अटक वारंट जारी करण्यात आली आहे. न्यायालयाने ही नोटीस त्याला चार वेळा देण्यात आल्याची माहिती मिळाली असली तरी याबाबत त्या अध्यक्षांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे उघडकीस येत आहे. मागील काही महिन्यापासून या अध्यक्षाने आपल्या...

कुमारस्वामी यांचे भाजप सरकार बाबत मोठं विधान-

डिसेंबर नऊ नंतर राज्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार असून पुन्हा संमिश्र सरकार सत्तेत येण्याचे संकेत माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिले आहेत. निधर्मी जनता दल राज्यात पुन्हा एकदा किंगमेकरची भूमिका बजावेल असे विधान कुमारस्वामी यांनी नंदी कुरुळी येथे निजद उमेदवार अशोक पुजारी...

ट्रबलशुटर आयुबखान…

संकटात सापडलेले पक्षी,प्राणी,माणसे यांची सुटका करून त्यांना जीवनदान देणाऱ्या गोकाकच्या आयुब खान म्हणजे संकटात सापडलेल्या व्यक्ती,प्राणी आणि पक्षी यांच्यासाठी देवदूतच आहे म्हणावे लागेल.गोकाकमधील 47 वर्षाचे आयुब खान हे उद्योजक आहेत.पण संकटात सापडलेल्या पक्षी,प्राणी आणि माणसांना मदत करणे आणि त्यांची...

‘राज्यपालांच्या अभिभाषणात बेळगावचा उल्लेख’

उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी शपथ घेतल्या नंतर बेळगावात दिवाळी इतक्यात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती जल्लोष व्यक्त करण्यात आला होता तो जल्लोष उत्साह शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बेळगावातील मराठी माणसाच्या भावना जाणून घेण्याच्या भूमिकेमुळेच होता. आता राज्यपालांनी आपल्या...

हा विदेशी पाहुणा ठरलाय लक्षवेधी

बेळगाव जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघा पैकी गोकाक मतदार संघातील पोट निवडणूक तिरंगी आणि प्रतिष्ठेची मानली जात आहे या मतदारसंघात काँग्रेस विरोधात बंड ठोकून भाजपात सहभागी झालेले माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.काँग्रेस तर्फे रमेश जारकीहोळी यांना...

स्नेहल बिर्जेचा सन्मान

'कुमारी स्नेहल राजेंद्र बिर्जे या रयत गल्ली वडगावच्या शेतकरी कुटुंबातील तरुणीने बँकॉक येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत 'वर्ल्ड सुपर मॉडेल अशिया 2019' या पुरस्कार समवेत आणखी दोन पुरस्कार मिळवले आमच्या कॉलेजची ही विद्यार्थिनी असून तिने हा मानाचा किताब मिळवला याचा...
- Advertisement -

Latest News

निकृष्ट कामाबद्दल सरस्वती पाटील यांनी केली कंत्राटदाराची कानउघडणी!

एपीएमसी भाजी मार्केटपासून ते कंग्राळी खुर्द पर्यंतच्या रस्त्याची निकृष्ट दर्जाची डागडुजी करणाऱ्या कंत्राटदाराला जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी...
- Advertisement -

उचल अंगारा कुक्कर कुणाचा?-

बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात पुन्हा एकदा दररोज शाब्दिक कलगीतुरा रंगताना दिसत आहे.बेळगाव जिल्ह्याची सूत्रे हातात येताच...

खानापूरला पावसाचा तडाखा : वाहून गेली असोग्यानजीकची तटबंदी

सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मलाप्रभा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर...

ऑनलाईन शिक्षणाची अंमलबजावणी : बाजारपेठेत स्‍मार्ट फोन्‍सचा दुष्काळ?

कोरोना प्रादुर्भावामुळे अचानकपणे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आल्यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांची मागणी वाढली आहे. परिणामी शहरासह देशभरातील बाजारपेठेत सध्या त्यांचा तुटवडा निर्माण झाला...

जिल्ह्यात “कम्युनिटी ट्रान्समिशन”चे संकेत : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मुनियाळ

कोणताही प्रवास इतिहास अर्थात ट्रॅव्हल हिस्टरी नसताना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणे हा "कम्युनिटी ट्रान्समिशन" अर्थात सामुदायिक संसर्गाला प्रारंभ झाल्याचा संकेत आहे. गेल्या 8 -10...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !