Saturday, April 20, 2024

/

श्वेता जाधवला सुवर्णपदक

 belgaum

राणी चन्नम्मा आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठ आयोजित बेळगावयेथील भाऊराव काकतकर महाविद्यालयचे प्रतिनिधित्व करत पंचेचाळीस वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावून श्वेता जाधवने घवघवीत यश संपादन केले आहे.

सलग दोन वेळा विद्यापीठ ब्ल्यू हे पदक तिला बहाल करण्यात आले आहे. बेळगाव जिल्हा आयोजित दसरा क्रीडा स्पर्धा यामध्ये पंचेचाळीस वजनी गटात सुवर्ण पदक तिने पटकावले आहे. नुकतीच पार पडलेल्या म्हैसूर येथे चीफ मिनिस्टर  ट्रॉफी मध्ये राज्यराज्यस्तरावर रौप्यपदक पटकाविले आहे.

महाद्वार रोड इथे रहाणाऱ्या श्वेता हिला सुरज पाटील, सदानंद मलशेट्टी यांचे मार्गदर्शन तर आई अनुराधा वडील नारायण जाधव यांचे प्रोसाहन लागत आहे. हे क्रीडापटू स्वप्नील जाधव यांचे ती बहीण आहे.मागील वर्षी देखील श्वेता युनिव्हर्सिटी ब्लु राज्य स्तरीय दुसरा क्रमांक अशी अनेक पदक तिने मिळवली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.