बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड ने नवीन स्मार्ट रोड साठी निविदा काढल्या आहेत. पेव्हर्स ब्लॉक चा वापर करून शांती नगर, विनायक कॉलनी, मराठा कॉलनी, शास्त्री नगर, कपिलेश्वर कॉलनी, महाद्वार रोड क्र 5 आणि हुलबत्ते कॉलनी येथे हे रोड केले जाणार...
केंद्र सरकारच्या काल झालेल्या कॅबिनेट विस्तारात कर्नाटकातील चार नवीन खासदारांना मंत्री बनवण्यात आले आहे. नूतन चारही मंत्री राज्यमंत्री दर्जाचे आहेत.त्यामुळे एकूण मंत्रिमंडळात कर्नाटकातून एक कॅबिनेट प्रहलाद जोशी व्यतिरिक्त काल शपथ घातलेले राज्यमंत्री आहेत. राज्य मंत्री कॅबिनेट आणि स्वतंत्र प्रभार...
माननीय खासदार आणि मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील राज्य मंत्री म्हणून आज शपथ घेत असलेले माननीय सुरेश अंगडी जी, आपले त्रिवार अभिनंदन.....
आपण नशीबवान आहात बेळगाव लोकसभा मतदारसंघात आपण चौथ्यांदा खासदार म्हणून विजयी झालात, चौथ्यांदा खासदार पदाची माळ मिळाल्यामुळे मोदीजींनीही तुमची...
बेळगाव लोकसभा मतदार संघात चौथ्यांदा खासदार बनलेले सुरेश अंगडी यांची मोदींच्या मंत्री मंडळात वर्णी लागणार आहे.
कर्नाटक राज्याच्या लिंगायत कोट्यातून अंगडी हे मंत्री होणार आहेत.गुरुवारी दुपारी अंगडी यांना सायंकाळी होणाऱ्या मंत्रिमंडळात शपथविधी साठी पी एम ओ मधून अधिकृत रित्या फोन...