माजी आमदार संभाजी पाटील यांचा नैसर्गिक मृत्यू आहे की नाही त्यांच्या मृत्यू चे कारण स्पष्ट व्हावे अशी फिर्याद माजी आमदार संभाजी पाटील यांची कन्या संध्या यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात दाखल केली आहे.
माजी आमदार संभाजी पाटील यांनी चारवेळा महापौरपद भूषवले...
हलगा मच्छे बायपास रोडसाठी सुपीक जमीन संपादन करण्यास पुन्हा एकदा विरोध करत वडगांव परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध करत बैलगाडी मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घातला होता ठिय्या आंदोलन केले होते.
डी सी ऑफिस गेट समोर ठिय्या आंदोलन करत शेतकऱ्यांनी घोषणा बाजी...
टिळकवाडी येथील बीपीओ मधील महिलांच्या प्रसाधनगृहात कॅमेरा आढळल्याने खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.सफाई कामगार नेहमीप्रमाणे प्रसाधनगृह स्वच्छ करत असताना वर बसविलेला कॅमेरा धक्का लागून खाली पडला.
कॅमेरा पडल्यावर सफाई कामगार महिला घाबरली आणि तिने अन्य महिला...
कॅटोंमेंट भाजी मार्केट ए पी एम सी मार्केटला स्थलांतरित केल्याने तणाव घेतल्याने एका दलालाचा मृत्यू झाला आहे. सिकंदर आसंगी वय 65 रा. सदाशिवनगर बेळगाव असे या दलालाचे नाव आहे. या स्थलांतरात अनेकांना रोजगार व दुकाने गमावली आहेत.
याबाबत समजलेल्या अधिक...
बेळगाव दक्षिण मतदार संघाचे माजी आमदार असले तरी संपूर्ण सीमाभागाचा वाघ म्हणून ज्यांची ख्याती होती असे माजी महापौर आणि आमदार संभाजीराव पाटील यांचे काल रात्री दुःखद निधन झाले आहे ,या निधनाने संपूर्ण सीमाभागात दुःख व्यक्त होत आहे. सीमाभागाचा वाघ...
बैलहोंगल तालुक्यातील बैलवाड या गावात 60 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर प्यास फाउंडेशनने तलाव खणून तयार केला आहे . या तलावात भरपूर कठीण असे दगड होते पूर्वी या ठिकाणी सिद्ध बसवेश्वरांच्या मंदिराची ख्याती होती.
काम सुरू करण्यात आल्यानंतर अतिशय कठीण प्रकारचे दगड...