Thursday, April 25, 2024

/

खानापूरच्या आमदार अंजलीताईंच्या गाडीला अपघात

 belgaum

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने इनोव्हाला अपघात  होऊन खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर किरकोळ जखमी झाल्याची घटना सकाळी घडली होती. शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या दरम्यान हा अपघात झाला होता.

Mlacar

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार अंजलीताई या खानापूर हुन सोलापूर मार्गे नांदेड कडे आपल्या इनोव्हा गाडीने लोकसभा निवडणूक प्रचारासाठी निघाल्या होत्या इनोव्हा पलटी झाल्याने त्यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे या अपघाता नंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाले असून त्या सुखरूप आहेत.

 belgaum

नांदेड मधून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रचारासाठी त्या जात होत्या त्यावेळी हा अपघात झाला होता अंजलीताई यांच्या सह कार चालक महादेव आणि अंग रक्षक सय्यद यांना देखील किरकोळ इजा पोहोचली होती.

Anjali nimbalkar# mla khanapur#road accident near solapur#mla congress anjali#

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.