22.7 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Monthly Archives: January, 2019

‘इस्कॉन रथयात्रा पर्यावरण प्रदूषण मुक्त’:भक्ती रसामृत महाराज

'आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्यावतीने येत्या 2 व 3 फेब्रुवारी रोजी 21वी भगवान जगन्नाथ रथयात्रा संपन्न होत आहे' अशी माहिती इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली ' इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांनी सुरू केलेल्या...

खचलेल्या फुटपाथची रेल्वे अधिकाऱ्यांनी केली पाहणी

पहिल्या पावसाच्या दणक्यालाच गोगटे सर्कल उड्डाण पुलाचे फुटपाथ खचले. गेल्यावर्षी 25 डिसेंबरला ब्रिजचे उदघाटन झाले होते केवळ सहा महिन्यांत पहिल्या पावसाच्या दणक्याला उड्डाण पुलाचे फुटपाथ खचले आहे. ही बातमी सर्वप्रथम बेळगाव live ने ब्रेक केली सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान न्यूज...

दुष्काळ आहे म्हणून कुणालाही नोकरीसाठी दुसऱ्या राज्यात जाऊ देऊ नका

महसूल मंत्री आर व्ही देशपांडे हे सध्या दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर आहेत. दुष्काळ आहे काम मिळत नाही म्हणून दुसऱ्या राज्यात जाण्याची वेळ कुणावरही येऊ देऊ नका असे सक्त आदेश त्यांनी आज अधिकाऱ्यांना दिले. आज जिल्हा पंचायतीच्या सभागृहात त्यांनी बैठक घेतली. बैलहोंगल...

‘काँग्रेस प्रभारी ठरवणार बेळगाव लोकसभा उमेदवार

31 रोजी उमेदवारीबाबत बेळगावात बैठक' आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसचे प्रभारी बेळगावला येत आहेत.एकीकडे भाजपचा यंदाचा लोकसभा निवडणुकीचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने होणार आहे त्या सोबत काँग्रेसने देखील प्रभारीची बैठक बेळगावात ठेवली आहे. काँग्रेस प्रभारी...

स्वामी विवेकानंद स्मृतिस्थळा चे मुख्यमंत्री करणार उदघाटन

स्वामी विवेकानंद आपल्या परिव्रजक काळात १२ दिवस बेळगावला वास्तव्यास आले होते. १६ ते २७ ऑक्टोबर १८९२ याकाळात त्यांनी बेळगावला भेट देऊन दोन ठिकाणी वास्तव्य केले होते. भातेंचे रिसालदार गल्ली येथील घर आणि हरिपाद मित्रा यांच्या घरी स्वतः स्वामी विवेकानंद राहून...

सी बी टी बसस्थानकाचे काम सूरू :कोणती बस कुठे मिळेल वाचा

स्मार्ट सिटी योजने अंतर्गत बेळगाव शहराचे सीटी बसस्थानक(सी बी टी)निर्माण केले जाणार असून कोल्हापूर बस स्थानका नंतर सी टी बस स्थानकाचा देखील विकसित केलं जाणार आहे. उद्या बुधवार दि 30 रोजी पासून या कामांची सुरुवात होणार आहे. सी बी...

सुळगे येथील देवस्की पंचाचा खून

सुळगे(हिंडलगा) येथील देवस्की पंचाचा(कोलकार) खून करून मृतदेह लावण्यवेल मंगल कार्यालय जवळील ओढ्यात फेकून देण्यात आला आहे मंगळवारी मृतदेह मिळाल्याने या भागात खळबळ माजली आहे.वैजू व्यंकाप्पा कांबळे (50)रा.सुळगे असे त्यांचे नाव आहे. या बाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार वैजू हे सोमवारी रात्री पासून...

और मायूस किसान …मंत्री के पैरों पर गिर गया

मंत्री आर वी देशपांडे ने मंगलवार को सूखा प्रभावित बेलगाम जिले का दौरा किया। इस दौरे के तहत जब वह बैलहोंगल तहसील के सूखा प्रभावित इंचलक्रॉस गाँव में थे तब एक किसान .... राजस्व मंत्री के पास आया और...

बेळगाव महापालिका निवडणुका लोकसभेनंतर होण्याची चिन्हे

बेळगाव मनपा वॉर्ड पुनर्रचना, आरक्षण विरोधात नगरसेवक धनराज गवळी आदी वकिलांनी घातलेली याचिकेवर मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात सुनावणी झाली खरी मात्र सरकारच्या वतीने या याचिकेवर अध्याप हरकत दाखल केली नसल्याने सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे...

‘संतीबस्तवाडचा तो खून पूर्ववैमनस्यातून’

सोमवारी सकाळी उघडकीस आलेला संतीबस्तवाड येथील युवकाचा केलेला निर्घृण खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.संतीबस्तवाड येथील माजी तालुका पंचायत सदस्य यल्लप्पा बिरुमती यांचा मुलगा विश्वनाथ यल्लप्पा बिरुमती (24)याचा निर्घृण खून झाला होता. रविवारी रात्री त्याच गावातील युवकांनी...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !